• Login
Friday, June 27, 2025
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home sliderhome

महाराष्ट्रातील दंगलीची धक्कादायक आकडेवारी समोर

Santosh Raul by Santosh Raul
December 11, 2023
in sliderhome, क्राईम, मुंबई, राज्यातून
0 0
0
महाराष्ट्रातील दंगलीची धक्कादायक आकडेवारी समोर
0
SHARES
45
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

2022 मध्ये तब्बल ८ हजार गुन्हे; महाराष्ट्र देशात अव्वल

। मुंबई । वृत्तसंस्था ।

मागील काही दिवसांत महराष्ट्रात वेगवेगळ्या कारणांनी दंगली घडल्याच्या घटना समोर आल्या आहेत. दरम्यान, आता याबाबत आणखी एक धक्कादायक आकडेवारी समोर आली आहे. दंगलीत महाराष्ट्र देशात अव्वल असल्याची आकडेवारी राष्ट्रीय गुन्हे नोंदणी विभागाने (एनसीआरबी) जाहीर केली आहे. विशेष म्हणजे, 2022 मध्ये महाराष्ट्रात दंगलींचे तब्बल 8 हजार 218 गुन्हे दाखल झाले आहेत. हत्यांच्या बाबतीत महाराष्ट्र तिसऱ्या स्थानी असून, ‘पोक्सो’च्या गुन्ह्यांमध्येही राज्यात वाढ झाल्याचे आकडेवारीतून समोर आले आहे. त्यामुळे राज्यातील कायदा सुव्यवस्थाबाबत पुन्हा एकदा प्रश्न उपस्थित होत आहे.

दंगलीची आकडेवारी
देशात 2022 मध्ये सर्वाधिक दंगलीचे गुन्हे महाराष्ट्रात दाखल आहेत. तर, दंगलीच्या घटनांमध्ये महाराष्ट्रापाठोपाठ बिहार, उत्तर प्रदेशचा देखील नंबर लागतो. एनसीआरबीच्या आकडेवारीनुसार 2022 मध्ये महाराष्ट्रात 8 हजार 218 दंगलीचे गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत. ज्यात, राज्यातील 9 हजार 558 नागरिक दंगलीमुळे प्रभावित झाले आहेत. तर, दुसऱ्या क्रमांकावर बिहार असून, गेल्यावर्षी बिहारमध्ये 4 हजार 736 दंगलीचे गुन्हे दाखल झालेले आहेत. सोबतच उत्तर प्रदेशमध्ये 4 हजार 478 दंगलीचे गुन्हे दाखल असून, उत्तर प्रदेश तिसऱ्या स्थानी आहे.
महिलांवरील गुन्ह्यांमध्ये वाढ
नॅशनल क्राइम रेकॉर्ड ब्युरोच्या वार्षिक अहवालात भारतातील महिलांवरील गुन्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याचे समोर आले आहे. 2022 मध्ये तब्बल 4 लाख 45 हजार 256 गुन्हे नोंदवण्यात आले आहे. म्हणजेच दर तासाला 51 गुन्हे महिलांबाबत दाखल करण्यात आले. विशेष म्हणजे 2021 आणि 2020 मधील आकडेवारीपेक्षा 2022 मधील आकडेवारीत प्रचंड वाढ झाल्याचे पाहायला मिळत आहे. महिलांवरील बहुतांश गुन्ह्यांमध्ये पती किंवा त्याच्या नातेवाईकांकडून अत्याचार करण्यात आल्याचे समोर आले असून, याची संख्या 31.4 टक्के आहे. त्यानंतर महिलांच्या अपहरणाचे 19.2 टक्के गुन्हे दाखल आहे. तसेच, महिलांवरील विनयभंगाचे 18.7 टक्के गुन्हे दाखल असून, बलात्कारचे 7.1 टक्के गुन्हे दाखल असल्याचे एनसीआरबीच्या आकडेवारीतून समोर आले आहे.

Related

Tags: indiaindia newskrushival mobile appmaharashtramaharashtra riotmarathi newsmarathi newspapermumbaimumbai maharashtramumbai newsnewsnews indianews paperonline marathi newsriotsocial mediasocial media newssocial news
Previous Post

फडणवीसच समाजात फुट पाडत आहेतः मनोज जरांगे

Next Post

कलम 370 रद्द करण्याचा निर्णय सुप्रीम कोर्टाकडून कायम

Santosh Raul

Santosh Raul

Related Posts

ओव्हरटेक करणाऱ्या रिक्षाचा भीषण अपघात; तिघांचा मृत्यू
sliderhome

भरधाव ट्रकची वाहतूक पोलीस उपनिरीक्षकाला धडक

June 26, 2025
उद्यापासून लायन्स फेस्टीव्हलला सुरुवात
sliderhome

शाळांना वर्षभरात ‘इतक्या’ सुट्ट्या मिळणार

June 26, 2025
विमान दुर्घटना प्रकरण; ब्लॅक बॉक्समधील डेटा मिळाला
sliderhome

विमान दुर्घटना प्रकरण; ब्लॅक बॉक्समधील डेटा मिळाला

June 26, 2025
शिक्षकांना निवडणुकीचे काम?
sliderhome

शिक्षकांना निवडणुकीचे काम?

June 26, 2025
भरडखोल गावातील घरांना लाटांचा मारा
sliderhome

भरडखोल गावातील घरांना लाटांचा मारा

June 26, 2025
रायगडकर पितात दूषित पाणी
sliderhome

रायगडकर पितात दूषित पाणी

June 26, 2025
Next Post
स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक: तारीख पे तारीखचा सिलसिला

कलम 370 रद्द करण्याचा निर्णय सुप्रीम कोर्टाकडून कायम

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

June 2025
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
30  
« May    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+29
°
C
+29°
+27°
Alibag
Thursday, 26
Friday
+28° +27°
Saturday
+29° +27°
Sunday
+28° +26°
Monday
+28° +27°
Tuesday
+28° +27°
Wednesday
+28° +27°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

Select Category
    • Contact Us
    • Mail :- krushivalnews@gmail.com
    • 02141-222290

    Designed and Developed by Webroller.in

    Welcome Back!

    Login to your account below

    Forgotten Password?

    Retrieve your password

    Please enter your username or email address to reset your password.

    Log In

    Add New Playlist

    You cannot copy content of this page

    No Result
    View All Result
    • मुखपृष्ठ
    • रायगड
      • अलिबाग
      • मुरुड
      • पनवेल
      • पेण
      • रोहा
      • उरण
      • कर्जत
      • खालापूर
      • तळा
      • महाड
      • माणगाव
      • पोलादपूर
      • म्हसळा
      • श्रीवर्धन
      • सुधागड- पाली
    • राज्यातून
      • मुंबई
      • नवी मुंबई
      • नवीन पनवेल
      • ठाणे
        • कल्याण
      • कोंकण
        • सिंधुदुर्ग
        • रत्नागिरी
        • खेड
        • चिपळूण
        • पालघर
      • पश्चिम महाराष्ट्र
        • पुणे
        • सातारा
        • सांगली
        • सोलापूर
        • कोल्हापूर
      • मराठवाडा
        • छत्रपती संभाजीनगर
        • बीड
        • लातूर
        • नांदेड
        • परभणी
      • विदर्भ
        • नागपूर
        • अमरावती
        • वर्धा
        • गडचिरोली
      • खान्देश
        • नाशिक
        • धुळे
        • जळगाव
        • अहमदनगर
    • देश
      • नवी दिल्ली
      • जम्मू आणि काश्मीर
      • गुजरात
      • कर्नाटक
      • कर्नाटक
      • आसाम
      • मध्य प्रदेश
      • हिमाचल प्रदेश
      • पंजाब
      • उत्तर प्रदेश
      • हैदराबाद
      • झारखंड
      • राजस्थान
      • उत्तराखंड
      • कोलकाता
    • विदेश
    • क्राईम
    • अपघात
    • राजकीय
    • संपादकीय
      • संपादकीय
      • संपादकीय लेख
      • लेख
      • आजकाल
      • कलासक्त
      • मोहोर
    • आणखी
      • क्रीडा
      • शेती
      • कार्यक्रम
      • पर्यटन
      • शैक्षणिक
      • आरोग्य
    • KV News
    • Poll
    • E-paper
    • june2021 to 23Jan2023

    Designed and Developed by Webroller.in

    Are you sure want to unlock this post?
    Unlock left : 0
    Are you sure want to cancel subscription?