• Login
Monday, June 29, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home sliderhome

खळबळजनक! उरणमध्ये एका दिवसात तीन मृतदेह

Sanika Mhatre by Sanika Mhatre
June 29, 2026
in sliderhome, उरण, रायगड
0 0
0
0
SHARES
27
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

| उरण | प्रतिनिधी |

उरण तालुक्यात एका दिवसात वेगवेगळ्या ठिकाणी तब्बल तीन मृतदेह आढळून आल्याने संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे. दोन पुरुष आणि एका महिलेचा समावेश असलेल्या या घटनेमुळे “उरणमध्ये नेमकं चाललंय तरी काय?” असा प्रश्न नागरिकांकडून उपस्थित केला जात असून, सलग घडलेल्या या घटनांमुळे भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

पहिली घटना न्हावा-शेवा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील नव्याने उभारण्यात येत असलेल्या जेडब्ल्यूआर कंपनीजवळ घडली. येथील रस्त्यालगतच्या खारफुटीच्या झुडपांमध्ये एका व्यक्तीचा मृतदेह आढळून आला. त्याची ओळख मुरारी कुमार अशी पटली असून, तो ऑफकॉन कंपनीत कार्यरत होता. प्राथमिक माहितीनुसार, दारूच्या नशेत तो खाडीत पडल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. दुसरी घटना सारडे गावाजवळ घडली. प्रमोदिनी पाटील (70) या मनोरुग्ण महिला घरातून लग्नाला जात असल्याचे सांगून बाहेर पडल्या होत्या. त्यानंतर त्या बेपत्ता झाल्या होत्या. अखेर त्यांचा मृतदेह डोंगर परिसरात रानभाज्या गोळा करण्यासाठी गेलेल्या आदिवासी दाम्पत्याला झाडाझुडपांमध्ये आढळून आला. तिसरी घटना उरण रेल्वे स्थानकाजवळ घडली. स्थानकालगतच्या खारफुटीच्या झुडपांमध्ये 35 ते 40 वयोगटातील एका अनोळखी पुरुषाचा मृतदेह आढळून आला. त्याची ओळख पटविण्याचे काम सुरू असून, पोलिसांकडून तपास करण्यात येत आहे. हे तीन्ही मृतदेह शवविच्छेदनासाठी शासकीय इंदिरा गांधी ग्रामीण रुग्णालयात पाठविण्यात आले आहेत. दरम्यान, एका दिवसात सलग तीन मृतदेह सापडल्याने उरणकरांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. या घटनांचा परस्परांशी काही संबंध आहे का, की त्या स्वतंत्र घटना आहेत, याचा तपास पोलीस करीत असून, सत्य परिस्थिती लवकरात लवकर समोर यावी, अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे.

Related

Tags: indiakrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi news raigadmarathi newspapernewsnews indiaonline marathi newsraigadsocial media newssocial newsThree bodies found in Uran in a single dayuran newsuran police
Previous Post

Alibag District Civil Hospital: जिल्हा रुग्णालयात स्लॅब कोसळला

Next Post

Nasrapur Child Murder Case: नराधमाला मरेपर्यंत फाशीची शिक्षा

Sanika Mhatre

Sanika Mhatre

Related Posts

‌‘दोन थेंब जीवनाचे…’
sliderhome

गृहभेटीतून होणार पोलिओ लसीकरण

June 29, 2026
विमानतळाबाहेर टॅक्सी चालकाची दादागिरी
sliderhome

विमानतळाबाहेर टॅक्सी चालकाची दादागिरी

June 29, 2026
Pollution In Dhatav: धाटाव पुन्हा प्रदूषणाच्या विळख्यात
sliderhome

Pollution In Dhatav: धाटाव पुन्हा प्रदूषणाच्या विळख्यात

June 29, 2026
sliderhome

तिसऱ्या मुंबईविरोधात रायगड पेटणार

June 29, 2026
सनाधरा रिसॉर्टमध्ये मृत्यूचा सापळा
sliderhome

सनाधरा रिसॉर्टमध्ये मृत्यूचा सापळा

June 29, 2026
जिल्हाभरात वटपौर्णिमा उत्साहात साजरी
sliderhome

जिल्हाभरात वटपौर्णिमा उत्साहात साजरी

June 29, 2026
Next Post
Nasrapur Child Murder Case: नराधमाला मरेपर्यंत फाशीची शिक्षा

Nasrapur Child Murder Case: नराधमाला मरेपर्यंत फाशीची शिक्षा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

June 2026
M T W T F S S
1234567
891011121314
15161718192021
22232425262728
2930  
« May    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?