• Login
Saturday, September 5, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home sliderhome

Alibag District Civil Hospital: जिल्हा रुग्णालयात स्लॅब कोसळला

Sanika Mhatre by Sanika Mhatre
June 29, 2026
in sliderhome, अलिबाग, आरोग्य, रायगड
0 0
0
Alibag District Civil Hospital: जिल्हा रुग्णालयात स्लॅब कोसळला
0
SHARES
59
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

रूग्णांसह नातेवाईक, कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर

| रायगड | जिल्हा प्रतिनिधी |

अलिबागमधील जिल्हा सामान्य रुग्णालयात रविवारी (दि.28) रात्री स्लॅब कोसळन्याची घटना घडली. या घटनेत सुदैवाने जीवितहानी टळली. या रुग्णालयातील दुरुस्तीसाठी करोडो रुपये खर्च करण्यात आले आहेत. परंतु, आजही रुग्णालयातील सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कारभाराबाबत रुग्णांच्या नातेवाईकांकडून तीव्र संताप व्यक्त करण्यात आला आहे.

अलिबाग जिल्हा सामान्य रुग्णालय कायमच चर्चेत आहे. रुग्णांना चांगली सेवा न मिळणे, डॉक्टरांनी लिहून दिलेली औषधे रुग्णालयात न मिळणे, डॉक्टरांची कमतरता, ठिकठिकाणी पार्किंगचा प्रश्न अशा अनेक समस्यांनी जिल्हा सामान्य रुग्णालय ग्रासलेले आहे. त्यामध्ये आता रविवारी रात्री आणखी एका समस्येची भर पडली आहे. अलिबागमधील जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या दुसऱ्या मजल्यावरील प्रसूतीपश्चात काळजी कक्ष आणि सर्जिकल वॉर्डदरम्यान असलेल्या समोरील गेटमधील स्लॅब रात्री सव्वाअकरा वाजण्याच्या सुमारास कोसळला. याच गेटजवळून रुग्णांचे नातेवाईक ये-जा करीत होते. यावेळी कोणीही याठिकाणी नसल्याने सुदैवाने जीवितहानी टळली. मात्र, भला मोठा स्लॅब कोसळल्याने रुग्णालयातील सुरक्षेचा प्रश्न गंभीर झाला आहे.

अलिबागमधील जिल्हा सामान्य रुग्णालय 250 खाटांचे आहे. या रुग्णालयात हजारो रुग्णांची तपासणी करून त्यांच्यावर उपचार केले जातात. 40 वर्षे जून्या असलेल्या अलिबागमधील जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या इमारतीचे मागील दोन वर्षांपुर्वी स्ट्रक्चरल ऑडीट करण्यात आले होते. त्यानंतर पुन्हा दुरुस्ती करण्यायोग्य रुग्णालय असल्याचे अहवलानुसार बांधकाम विभागाने सांगितले होते. त्यानंतर सुमारे 6 कोटीहून अधिक खर्च इमारतीच्या दुरुस्तीसाठी करण्यात आला. स्लॅब टाकण्यापासून खिडकी दुरुस्ती, प्लास्टर अशा अनेक प्रकारची कामे मागील वर्षभरात करण्यात आली. मात्र, पहिल्याच पावसात रुग्णालयाच्या इमारतीचा स्लॅब कोसळण्याच्या घटना घडली होती. यापूर्वी अपघात विभाग व डायलेसीस सेंटरलगत रहदारीच्या ठिकाणी देखील स्लॅब कोसळला होता. त्यानंरत पुन्हा रविवारी देखील स्लॅब पडल्याची घटना घडली. त्यामुळे स्लॅब कोसळल्याच्या घटना दिवसेंदिवस घडत असून, त्यावर ठोस उपाय करण्यास सार्वजनिक बांधकाम विभाग उदासीन असल्याचे दिसून येत आहे. रुग्णालयाच्या दुरुस्तीच्या नावाखाली केलेला खर्च पाण्यात जात असल्याची भिती व्यक्त केली जात आहे. याबाबत बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंता धायतडक यांच्याशी संपर्क साधला, मात्र होऊ शकला नाही.

दरम्यान, जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या दुरुस्तीसाठी करोडो रुपये खर्च करण्यात आले आहेत. डागडुजी करून रुग्णालयाला चकाचक ठेवण्याचा प्रयत्नदेखील करण्यात आला. परंतु, निकृष्ट दर्जाच्या कामामुळे स्लॅब कोसळत असल्याचा आरोप नागरिकांकडून केला जात आहे. सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत या रुग्णालयाची दुरुस्ती करण्यात आली आहे. त्यामुळे संबंधित अधिकाऱ्यांविरोधात कारवाई करण्यात यावी, अशी मागणी जोर धरत आहे.

जिल्हा रुग्णालयातील इमारतीमधील स्लॅब कोसळण्याच्या घटना सतत घडत आहेत. याबाबत वारंवार सार्वजनिक बांमधकाम विभागाला पत्र व्यवहार करण्यात आला आहे. मात्र, यावर ठोस कार्यवाही दिसून येत आहे.

डॉ. निशीकांत पाटील,
जिल्हा शल्यचिकित्सक

जिल्हा रुग्णालयातील इमारतीमध्ये रविवारी रात्री स्लॅब कोसळला. रुग्णालयतील रुग्ण व त्यांचे नातेवाईक रात्री गाढ झोपेत असताना ही घटना घडली. सुदैवाने जीवितहानी टळली असली तरी करोडो रुपये खर्च करून कामाचा दर्जा दिसून येत नाही. ही मोठी चिंताजनक बाब असून, सर्वसामान्यांच्या जीवाशी खेळ चालू आहे. त्यामुळे हे शेकाप कदापी सहन करणार नाही. रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने रुग्ण प्रशासनाने योग्य उपाययोजना करणे आवश्यक आहे. सत्ताधारी लोकप्रतिनिधी याकडे दुर्लक्ष करीत आहेत.

चित्रलेखा पाटील,
शेकाप प्रवक्त्या

Related

Tags: alibag newsDistrict General Hospital in Alibaugindiakrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi news raigadmarathi newspapernewsnews indiaonline marathi newsraigadSlab collapses at district hospitalsocial news
Previous Post

पनवेलमध्ये अनोळखी इसमाचा मृत्यू

Next Post

खळबळजनक! उरणमध्ये एका दिवसात तीन मृतदेह

Sanika Mhatre

Sanika Mhatre

Related Posts

अलिबागचे कदम कुटुंब ठरले विजेते
अलिबाग

अलिबागचे कदम कुटुंब ठरले विजेते

September 5, 2026
पनवेलमध्ये विकासकामांना गती द्या
पनवेल

पनवेलमध्ये विकासकामांना गती द्या

September 5, 2026
बोरी नाक्यावर पाण्याची गळती; अपघाताचा धोका
उरण

बोरी नाक्यावर पाण्याची गळती; अपघाताचा धोका

September 5, 2026
जुन्या पेन्शनसाठी मूक मोर्चा
sliderhome

जुन्या पेन्शनसाठी मूक मोर्चा

September 5, 2026
नवी मुंबई विमानतळावरून आंतरराष्ट्रीय कार्गो उड्डाणांचा वेग
sliderhome

नवी मुंबई विमानतळावरून आंतरराष्ट्रीय कार्गो उड्डाणांचा वेग

September 5, 2026
माथेरानमध्ये पर्यटकाची आत्महत्या; अलेक्झांडर पॉईंटवरील दरीत मारली उडी
sliderhome

माथेरानमध्ये पर्यटकाची आत्महत्या; अलेक्झांडर पॉईंटवरील दरीत मारली उडी

September 5, 2026
Next Post

खळबळजनक! उरणमध्ये एका दिवसात तीन मृतदेह

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Not enough quota to unlock this post
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?