| रायगड | प्रतिनिधी |
रायगड जिल्ह्यातील मतदान केंद्रावर साडेबारा वाजेपर्यंत प्रचंड गर्दी होती. त्यानंतर उन्हाचे चटके लागण्यास सुरुवात झाल्याने मतदारांकडून मतदानासाठी अल्प प्रतिसाद असल्याचे दिसून आले. मतदान केंद्रावर मतदान करण्यास येणार्या मतदारांच्या आरोग्यासाठी सुविधा उपलब्ध करण्यात आल्या. तसेच काही ठिकाणी मतदारांसाठी मंडपची व्यवस्था केल्याने उन्हाच्या तडाख्यापासून सुटका करण्याचा प्रयत्न प्रशासनाने केला आहे.
दुपारी मतदानासाठी अल्प प्रतिसाद
-
by Krushival

- Categories: alibag, राजकीय, रायगड
- Tags: electionelection updateindiakrushival marathi newskrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi news raigadmarathi newspapernewsnews indianews paperonline marathi newspolitical newsraigadraigad newsraigad policesocial media newssocial newsvoting
Related Content
स्मार्ट मीटर लढ्याला अलिबागमधून सुरुवात: ॲड. मानसी म्हात्रे
by
Sanika Mhatre
October 7, 2026
स्मार्ट मीटरची महाराष्ट्रात सक्ती का: जिल्हा चिटणीस सुरेश खैर
by
Sanika Mhatre
October 7, 2026
स्मार्ट मीटरविरोधात शेकापचे रणशिंग
by
Sanika Mhatre
October 7, 2026
हुकूमशाही उलथून टाकण्यासाठी सज्ज व्हा : चित्रलेखा पाटील
by
Sanika Mhatre
October 7, 2026
सॅटेलाइट फोनची सेवा अद्याप बंदच
by
Antara Parange
October 7, 2026
आरपीआय जिल्हाध्यक्ष नरेंद्र गायकवाड यांच्यावर कथित शाईफेक
by
Sanika Mhatre
October 7, 2026