• Login
Saturday, September 12, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • Latest E-Paper
  • Old E-Paper
    • Jan2023 to 6 Sept 2026
    • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • Latest E-Paper
  • Old E-Paper
    • Jan2023 to 6 Sept 2026
    • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home रायगड

नागोठण्यात युरिया खताचा तुटवडा

Krushival by Krushival
May 20, 2024
in रायगड, रोहा, शेती
0 0
0
नागोठण्यात युरिया खताचा तुटवडा
0
SHARES
36
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

। नागोठणे । वार्ताहर ।

रायगड जिल्हा हा भाताचे कोठार म्हणून ओळखला जातो. सध्या खरीप हंगाम सुरू झाला आहे. अशावेळी शेतकर्‍यांना आवश्यक असलेली भात बियाणे व खताचा पुरवठा हा जवळच्या कृषी सेवा केंद्रातून केला जातो. सध्या बहुतेक कृषी केंद्रावर भात बियाणे मोठ्या प्रमाणात उपलब्ध झालेले दिसून येत आहे. दुर्गम भागातील व आदिवासी वाड्यांवरील शेतकरी राजा भाताबरोबरच युिारया खतसुध्दा एकत्रितपणे सोबत घेऊन जात असतात. मात्र, हे खत कृषी सेवा केंद्रांवर अद्याप उपलब्ध न झाल्याने शेतकरी बांधवांतून तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे.

गेल्या दहा दिवसांपासून शेतकरी नागोठण्यातील खताच्या दुकानात हेलपाटे मारत आहेत. मात्र, आजपर्यंत हे युरिया खत उपलब्ध न झाल्याने नागोठणे विभागांतील शेतकरी त्रस्त झाले आहे. या शेतकर्‍यांनी आज नागोठण्यातील दुकानात येऊन आर.सी.एफ. कंपनीवरील आपली नाराजी व्यक्त केली. शेतकरी लांबच्या ठिकाणी राहत असल्याने व खास खत खरेदीसाठी पुन्हा दुकानात येणे त्यांना परवडत नसल्याने शेतकरी निव्वळ भात बियाणे विकत घेण्यापेक्षा फक्त चौकशी करून जात आहेत. पण नेहमीप्रमाणे आरसीएफ कंपनीतून ट्रांसपोर्टचे कारण पुढे करण्यात येत असल्यामुळे खरीप हंगाम सुरू झाला तरी कृषी केंद्रांवर अद्याप खते उपलब्ध झालेली नाहीत. यामुळे शेतकर्‍यांमध्ये प्रचंड रोष निर्माण होत आहे. त्यामुळे आरसीएफ कंपनीने आवश्यकता असलेल्या जिल्ह्यातील नागोठणे, रोहा, पाली व पेणमधील काही कृषी केंद्रावर खते त्वरित उपलब्ध करून द्यावीत, अशी मागणी शेतकर्‍यांकडून व कृषी केंद्र धारकांकडून होत आहे.

नागोठण्यात झालेली खताची टंचाई ही गंभीर बाब आहे. त्यामुळे तालुका व जिल्हा कृषी अधिकारी तसेच संबधित यंत्रणेने यावर लवकरात लवकर तोडगा काढावा.

जयंत वाघ, संचालक,
वाघ कृषी सेवा केंद्र, नागोठणे

Related

Tags: indiakrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi news raigadmarathi newspapernagothanenagothne newsnewsnews indianews paperonline marathi newsraigadsocial media newssocial newsUrea fertilizer
Previous Post

अय्यर-किशन यांचा हायपरफॉर्मन्स मॉनिटरिंग प्रोगाममध्ये समावेश

Next Post

गर्भसंस्कार शिबीराचे आयोजन

Krushival

Krushival

Related Posts

बाप्पा येणार… मग मोदक तर हवाच! विविध प्रकारच्या रंगीबेरंगी मोदकांना मागणी
पनवेल

बाप्पा येणार… मग मोदक तर हवाच! विविध प्रकारच्या रंगीबेरंगी मोदकांना मागणी

September 12, 2026
Traffic Jam: इंदापूर-माणगाव रस्त्यावर वाहतूक कोंडी
sliderhome

Traffic Jam: इंदापूर-माणगाव रस्त्यावर वाहतूक कोंडी

September 12, 2026
खालापूरमधील भूमीपुत्रांना दिलासा
sliderhome

खालापूरमधील भूमीपुत्रांना दिलासा

September 11, 2026
sliderhome

महामार्गावर ‌‘नो पार्किंग’; वाहतूक कोंडीसाठी पर्यायी मार्ग!

September 11, 2026
एसटीचा प्रवास महागणार
sliderhome

कोकणकरांच्या सेवसाठी ‌‘लालपरी’

September 11, 2026
sliderhome

‌‘उसने‌’ कर्मचाऱ्यांना खुर्ची सोडवेना!

September 11, 2026
Next Post
गर्भसंस्कार शिबीराचे आयोजन

गर्भसंस्कार शिबीराचे आयोजन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • Latest E-Paper
  • Old E-Paper
    • Jan2023 to 6 Sept 2026
    • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Not enough quota to unlock this post
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?