• Login
Wednesday, February 18, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home रायगड श्रीवर्धन

श्रीवर्धन एसटी कर्मचारी संपावर ठाम

Sayali Patil by Sayali Patil
March 26, 2022
in श्रीवर्धन
0 0
0
रायगडात लालपरीच्या फेर्‍या वाढल्या
0
SHARES
9
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

आता न्यायालयीन निर्णयाकडे लक्ष
| दिघी | वार्ताहर |

राज्यभर एसटी कर्मचार्‍यांचा विलीनीकरण होण्यासाठी आपला लढा सुरूच आहे. त्यासोबतच श्रीवर्धन आगारातील या संपाला आता जवळपास 5 महिने पूर्ण होत आहेत. यामध्ये शहरामागोमाग गावाकडील अनेकांचा प्रवास रोखला आहे. मात्र, येथील कर्मचारी एसटी महामंडळ विलीनीकरणाच्या बाबत न्यायालयीन निर्णयाची वाट पहात आहेत. राज्यव्यापी संपाला पाठिंबा देण्यासाठी श्रीवर्धन येथील कर्मचार्‍यांनी काम बंद आंदोलन करण्यास सुरुवात केली. एसटी महामंडळाचे राज्यसरकार मध्येच विलीनीकरण करा या मुख्य मागणीसाठी येथील संपकरी ठाम आहेत. संपामुळे श्रीवर्धन-म्हसळा तालुक्यातील शालेय विद्यार्थ्यांसह मुंबई, पुणे अन्य शहरांकडे जाणार्‍या अनेकांचा प्रवास सध्या बुडाला आहे. त्यामुळे वाहतूक पूर्ववत होऊन येथील गावागावात मिळणारा एसटी प्रवास सुरु करण्यात यावे. अशी मागणी प्रवाशांकडून होत असताना राज्य सरकारच्या त्रिसदस्यीय समितीने एसटी महामंडळाचे विलीनीकरण अशक्य असल्याचा अहवाल दिल्यानंतर सरकारने त्यानुसार भूमिका स्पष्ट केली. मात्र, न्यायालयात संपाप्रकरणी सुनावणी होणार असल्याने ठोस निर्णय होणार, या प्रश्‍नाच्या उत्तरासाठी एसटीतील संपकर्‍यांसह तालुक्यातील तमाम प्रवाशांच्या नजरा न्यायालयाकडे लागल्या आहेत.

सुरुवातीला संपात सहभागी
ऑक्टोबर मध्ये एसटी कर्मचार्‍यांनी सुरू केलेल्या संपात एकूण 253 पैकी 245 कर्मचार्‍यांनी स्पष्ट सहभाग नोंदविला. महिन्याभरात संपकरांची आकडेवारी कमी होताना 7 ते 8 अशी कमी होत गेली. सद्यःस्थितीत 155 कर्मचारी या संपात लढा देत आहेत.

गेली पाच महिने आमचा लढा सुरू आहे. आमचे आंदोलन नसून आम्ही दुखवटा पाळत आहोत. कारण महाराष्ट्रात एसटी विलीनीकरणाच्या लढ्यात सरकारच्या नाकर्तेपणामुळे 112 कर्मचार्‍यांचे बळी गेलेत. जोपर्यंत विलिनीकरण होत नाही, तोपर्यंत हा दुखवटा असाच चालू राहणार, आम्ही माघार घेणार नाही. न्यायालय निर्णय आम्हाला मान्य असेल.

हितेश शिवदे, संपकरी कर्मचारी, श्रीवर्धन

Related

Tags: krushival mobile appmarathi newsmarathi news raigadmarathi newspaperonline marathi newsshrivardhanstrike
Previous Post

शेतकर्‍यांचे सातबारे कोरे होणार?

Next Post

पनवेलमध्ये खेळ रंगला पैठणीचा

Sayali Patil

Sayali Patil

Related Posts

दिघी पोर्टचा वेगाने विस्तार; स्थानिक बेरोजगार
sliderhome

दिघी पोर्टचा वेगाने विस्तार; स्थानिक बेरोजगार

February 18, 2026
रायगड

श्रीवर्धनमध्ये सत्ताधाऱ्यांचा कारभार ठप्प

February 16, 2026
श्रीवर्धन तालुका झाला शिवमय
रायगड

श्रीवर्धन तालुका झाला शिवमय

February 16, 2026
श्रीवर्धन आगाराची लालपरी धिम्या गतीने
रायगड

श्रीवर्धन आगाराची लालपरी धिम्या गतीने

February 16, 2026
नागावमध्ये भीषण अपघात; वीस वर्षीय तरुण ठार
sliderhome

श्रीवर्धनमध्ये मद्यधुंद पर्यटकांचा उच्छाद

February 15, 2026
प्रवेशद्वार स्वच्छतेसाठी सरसावले हात
रायगड

प्रवेशद्वार स्वच्छतेसाठी सरसावले हात

February 14, 2026
Next Post
पनवेलमध्ये खेळ रंगला पैठणीचा

पनवेलमध्ये खेळ रंगला पैठणीचा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?