| पुणे | प्रतिनिधी |
सिंहगड किल्ल्यावर जाणाऱ्या रस्त्यावर दरड कोसळली होती. सध्या दरड हटवण्याचे काम सुरू आहे. त्यामुळे सिंहगड किल्ला एक आठवडा पर्यटकांसाठी बंद राहणार आहे. त्यामुळे पर्यटकांच्या सुरक्षेच्या दृष्टीसाठी किल्ला बंद ठेवण्यात येणार आहे. पावसाळ्यात सिंहगडावर पर्यटकांची मोठी गर्दी असते. त्यामुळे पर्यटकांच्या सुरक्षिततेसाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.
सिंहगड किल्ला पर्यटकांसाठी बंद
-
by Krushival

- Categories: पुणे, राज्यातून
- Tags: indiakrushival mobile appkrushival newsmaharashtramarathi newsmarathi news raigadmarathi newspapernewsnews indiaonline marathi newspuneSINHGAD
Related Content
Mumbai Rain Updates: मुंबईत पावसाचा जोर कायम; सर्व शाळा, महाविद्यालयांना सुट्टी जाहीर
by
Antara Parange
July 4, 2026
टीईटी परीक्षा आयबीपीएसकडे
by
Sanika Mhatre
July 3, 2026
शिष्यवृत्ती परीक्षेचा निकाल जाहीर
by
Sanika Mhatre
July 3, 2026
कोट्यवधींच्या सुविधा…तरी रुग्णांचा जीव धोक्यात
by
Sanika Mhatre
July 2, 2026
महासंघाच्या अध्यक्षपदी प्रकाश बाविस्कर
by
Sanika Mhatre
July 2, 2026
एकल मातांच्या हस्ते वटवृक्षाचे रोपण
by
Antara Parange
July 1, 2026