जयपूर | वृत्तसंस्था |
परीक्षेसाठी निघालेल्यांना भीषण अपघातात प्राण गमवावे लागले आहेत. अपघातात सहा जणांचा मृत्यू झाला असून पाच जण गंभीर जखमी आहेत. राजस्थानमध्ये चाकसू इथं हा भीषण अपघात झाला आहे. मृत्यू झालेले सर्व जण राजस्थान शिक्षक पात्रता परीक्षा देण्यासाठी निघाले होते अशी माहिती समोर येत आहे.
रस्ते अपघातात सहा परीक्षार्थ्यांचा मृत्यू

Related Content
यंदा आयपीएलचा 'महाधमाका'
by
Sanika Mhatre
March 27, 2026
थॉमस-उबर कपसाठी भारत सज्ज
by
Sanika Mhatre
March 27, 2026
हॉकी वर्ल्ड कपचे बिगुल वाजले
by
Sanika Mhatre
March 20, 2026
भारतावर महासंकट!
by
Antara Parange
March 19, 2026
महाराष्ट्रावर अवकाळीचे संकट
by
Sanika Mhatre
March 19, 2026
इराणचे मंत्री ठार
by
Sanika Mhatre
March 19, 2026