| नवीन पनवेल | वार्ताहर |
मुंबई पुणे द्रुतगती महामार्गावर एर्टिगा कारने वाहनाला धडक दिल्याने यात कारमधील सहा जण जखमी झाले. चालक शुभम चौरसिया हे तुळजापूर ते भाईंदर जात असताना किमी 12 मुंबई लेन वर आले असताना समोरील अनोळखी वाहनास पाठीमागून जोरदार ठोकर मारल्याने अपघात झाला. या अपघातात चंद्रकांत महाले, रवींद्र हिरे, सुशांत महाले, छाया महाले, संगीता हिरे, स्नेहल हिरे यांना किरकोळ दुखापत झालेली आहे.
एर्टिगा कारच्या धडकेत सहा जण जखमी
-
by Krushival

- Categories: अपघात, नवीन पनवेल
- Tags: accident newsindiakrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi newspapernew panvel newsnewsnews indiaonline marathi newsSix people injuredsocial media newssocial news
Related Content
खड्ड्याने घेतला आशा सेविकेचा जीव
by
Antara Parange
October 18, 2026
खालापूरमध्ये टेम्पोची दुचाकीला धडक
by
Sanika Mhatre
October 16, 2026
शाळेचे छत कोसळून 28 मुलांसह शिक्षिकेचा मृत्यू
by
Sanika Mhatre
October 15, 2026
मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर ट्रेलर दरीत कोसळला
by
Sanika Mhatre
October 13, 2026
मानकीवलीत कस्तुरी लॉजिस्टिकचे शेड कोसळले; 25 कामगार जखमी
by
Sanika Mhatre
October 13, 2026
डोलवली येथे कार आगीत जळून खाक
by
Sanika Mhatre
October 11, 2026