• Login
Tuesday, April 21, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home रायगड

जेएसडब्ल्यूची स्लॅग शेतकऱ्यांच्या मुळावर

Sanika Mhatre by Sanika Mhatre
April 20, 2026
in रायगड, रोहा
0 0
0
जेएसडब्ल्यूची स्लॅग शेतकऱ्यांच्या मुळावर
0
SHARES
15
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

भातशेती, शेततळी धोक्यात, उदरनिर्वाहाचा प्रश्न गंभीर; पेण तहसीलदारांकडे लेखी तक्रार

| नागोठणे | प्रतिनिधी |

मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग क्र. 66 परिसरातील कोलेटी ते तळेखार गावांच्या हद्दीत जेएसडब्लू कंपनीकडून स्लॅग वेस्टचा वापर करून सुरू असलेल्या रस्ते बांधकामामुळे गंभीर पर्यावरणीय प्रश्न निर्माण झाले आहेत. या टाकाऊ स्लॅगमुळे परिसरातील भातशेती तसेच शेततळ्यांमधील मासेमारी धोक्यात आली असून, संतप्त शेतकऱ्यांनी शेतकरी संघर्ष समितीच्या माध्यमातून पेण तहसीलदारांकडे लेखी तक्रार दाखल केली आहे.

तक्रारीनुसार, जेएसडब्लू कंपनीकडून “स्लॅग वेस्ट मटेरियल” वापरून रस्ते बांधले जात आहेत. मात्र, 27 मार्च 2026 रोजी झालेल्या बैठकीत संबंधित अधिकाऱ्यांनी अशा प्रकारच्या मटेरियलचा वापर करू नये, असे स्पष्ट निर्देश दिले होते. तरीदेखील कंपनीकडून आदेश धाब्यावर बसवून काम सुरूच ठेवण्यात आल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे.

या भागात रस्त्यालगत मोठ्या प्रमाणावर शेततळी असल्याने परिस्थिती अधिक गंभीर बनली आहे. पावसाळ्यात केमिकलयुक्त स्लॅग वेस्ट पाण्यासोबत वाहून तळ्यांमध्ये मिसळण्याची शक्यता असून, त्याचा थेट परिणाम मत्स्य व्यवसायावर होऊ शकतो. परिणामी, स्थानिक मच्छिमारांच्या उदरनिर्वाहावर गदा येण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

आमचा उदरनिर्वाह शेती आणि मासेमारीवर अवलंबून आहे. तळ्यांचे पाणी दूषित झाल्यास दोन्ही व्यवसाय धोक्यात येतील, अशी स्पष्ट भूमिका शेतकऱ्यांनी मांडली. त्यामुळे प्रशासनाने तात्काळ हस्तक्षेप करून हे काम थांबवावे आणि संबंधितांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली आहे. दरम्यान, सोमवारी (दि. 20) शेतकरी संघर्ष समितीच्या वतीने पेण तहसील कार्यालयात प्रत्यक्ष उपस्थित राहून निवेदन सादर करण्यात आले. प्रशासनाने तातडीने दखल न घेतल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा संतप्त शेतकऱ्यांनी दिला आहे.

सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश :
वेस्ट मटेरियल कोणत्याही परिस्थितीत जमिनीशी किंवा नैसर्गिक पाण्याशी संपर्कात येणार नाही, याची काळजी घेऊन साठवले पाहिजे, असे स्पष्ट निर्देश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत. अशा मटेरियलचा वापर कच्च्या रस्त्यासाठी करता येत नाही. पक्क्या रस्त्यांमध्ये वापर करताना ते काँक्रीटमध्ये ठरावीक प्रमाणात मिसळणे बंधनकारक आहे. याशिवाय, हे वेस्ट मटेरियल साठवणे किंवा भरावासाठी वापरणे जमिनीची सुपीकता नष्ट करू शकते तसेच भू-जलही दूषित होऊन मानवासाठी घातक ठरू शकते, असे निरीक्षणही न्यायालयाने नोंदवले आहे.

Related

Tags: indiajsw companykrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi news raigadmarathi newspapernewsnews indiaonline marathi newsraigadRice fields and fishing in farm ponds are in dangerSlag waste from JSW companysocial media newssocial news
Previous Post

पेण खारेपाटातील तरुणाचा अभिनव उद्योग

Next Post

अलिबाग-पनवेल मार्गावर खटाऱ्या शिवशाही

Sanika Mhatre

Sanika Mhatre

Related Posts

sliderhome

उद्यापासून सरकारी कर्मचारी बेमुदत संपावर

April 20, 2026
शेकापच्या शुभांगी कोंडे बिनविरोध
sliderhome

शेकापच्या शुभांगी कोंडे बिनविरोध

April 20, 2026
जिल्ह्यातील शेतकऱ्यांची चिंता मिटली
sliderhome

जिल्ह्यातील शेतकऱ्यांची चिंता मिटली

April 20, 2026
नवी मुंबई विमानतळाची दमदार झेप
sliderhome

नवी मुंबई विमानतळाची दमदार झेप

April 20, 2026
‌‘दामिनी’ने रोखला बालविवाह
sliderhome

‌‘दामिनी’ने रोखला बालविवाह

April 20, 2026
श्री पांडवादेवी रायवाडी संघ विजेता
क्रीडा

श्री पांडवादेवी रायवाडी संघ विजेता

April 20, 2026
Next Post
अलिबाग-पनवेल मार्गावर खटाऱ्या शिवशाही

अलिबाग-पनवेल मार्गावर खटाऱ्या शिवशाही

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

April 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
27282930  
« Mar    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?