• Login
Tuesday, February 17, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home रायगड कर्जत

तर मिनीट्रेन अपघातमुक्त होईल: जनार्दन पारटे यांचा दावा

Krushival by Krushival
March 26, 2023
in कर्जत, रायगड
0 0
0
तर मिनीट्रेन अपघातमुक्त होईल: जनार्दन पारटे यांचा दावा
0
SHARES
9
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

आरसीसी स्लीपर बसविण्याची मागणी
| नेरळ | प्रतिनिधी |
नेरळ-माथेरान-नेरळ ही नारोगेजवर चालविली जाणारी मिनीट्रेन लोखंडी एमएस दर्जाचे स्लीपरवर टाकण्यात आलेल्या रुळावरून चालविली जाते. त्यामुळे मिनीट्रेनचे इंजिन रुळावरून घसरण्याच्या घटना घडत असतात, असा दावा सामाजिक कार्यकर्ते जनार्दन पारटे यांनी केला आहे. इंजिन रुळावरून घसरण्याचे प्रकार रोखण्यासाठी रेल्वे प्रशासनाने नॅरोगेज मार्गावर आरसीसी स्लीपर बसविण्यात यावेत, अशी मागणी त्यांनी मध्य रेल्वे प्रशासनाला पाठवलेल्या निवेदनात केली आहे.

1909 साली सुरू झालेली नेरळ-माथेरान-नेरळ ही मिनीट्रेन शतकोत्तर प्रवास करीत आहे. या मार्गावर मिनीट्रेन सुरु झाली, त्यावेळी ट्रेनच्या 21 किलोमिटर लांबीच्या मार्गात लाकडी स्लीपरवर रुळ बसविण्यात आले होते. पुढे अनेक दशके मिनीट्रेन त्याच लाकडी स्लीपरवर बसविण्यात आलेल्या रुळावरून चालविली गेली. मात्र, 2000च्या दशकात पंढरपूर-मिरज हा मार्ग नॅरोगेजऐवजी ब्रॉडगेज बनविण्यात आला आणि त्यावेळी त्या मार्गावरील जुने नॅरोगेज रुळ हे नेरळ-माथेरान-नेरळ मिनीट्रेन मार्गासाठी आणण्यात आले. त्यावेळी विठोबाच्या गाडीचे रुळ माथेरानसाठी अशी बतावणी मध्य रेल्वेकडून करण्यात आली होती. त्यानंतर मिनी ट्रेनच्या मार्गावरील लाकडी स्लीपर काढून लाकडी स्लीपर काढून एमएस स्लीपर बसविण्यात आले आणि त्यावर देवाच्या गाडीचे रुळ बसविण्याची कामे पूर्ण करण्यात आली.

मात्र, तेव्हापासून मिनीट्रेनचे इंजिन रुळावरून खाली घसरण्याची सुरुवात झाली होती. तो प्रकार वर्षातून पाच ते दहा वेळा सुरूच असतो आणि त्यामुळे इंजिन रुळावरून घसरून गाडी मार्गावर थांबून राहू लागली. परिणामी, त्याचा फटका मिनीट्रेन मधून प्रवास करणार्‍या पर्यटक प्रवाशांना बसू लागला होता. त्यात कहर म्हणजे, मे 2019 मध्ये माथेरान येथून नेरळकरिता निघालेली मिनीट्रेन एकाच आठवड्यात दोनदा रुळवरून खाली घसरली आणि काही प्रवासी किरकोळ जखमी झाले. त्याचा परिणाम मध्य रेल्वे प्रशासनाने मिनीट्रेनची वाहतूक बंद करण्याचा निर्णय घेतला होता.

एमएस स्लीपर बदलणे आवश्यक
माथेरान येथील जनार्दन पारटे यांनी मिनीट्रेनचे इंजिन आणि प्रवासी डब्बे रुळावरून खाली घसरण्याच्या प्रकाराचा अभ्यास केला. त्यावेळी जनार्दन पारटे यांनी मिनीट्रेनचे इंजिन रुळावरून खाली उतरण्याचा प्रकार हा रुळाखाली असलेले एमएस स्लीपर हे प्रमुख कारण असल्याचे मध्य रेल्वे प्रशासनाकडे पत्रव्यवहार करून पटवून देण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर मध्य रेल्वे प्रशासनाने नेरळ-माथेरान मार्गांवरील 21 किलोमिटर अंतरावर असलेले सर्व 37,500 स्लीपर बदलण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी रेल्वे प्रशासनाने 610 एमएम व्यास असलेले आरसीसी बनवून घेतले आहेत. त्यापैकी तयार असलेले स्लीपर नेरळ येते आणून ते बसविण्याची कामे मागील वर्षभर सुरू असून, किमान 70 टक्के मार्गावर ही नवीन स्लीपर बसविण्यात आली आहेत.

अजूनही पूर्ण नॅरोगेज मार्गावर नवीन आरसीसी पद्धतीची स्लीपर बसवून झालेली नाही, त्यामुळे मिनीट्रेन रुळावरून घसरण्याचे प्रकार सुरू आहेत. त्यामुळे आरसीसी स्लीपर बसविण्याची कामे जलदगतीने पूर्ण करावीत, यासाठी मध्य रेल्वे प्रशासनाकडे पत्रव्यवहार केला आहे. – जनार्दन पारटे, सामाजिक कार्यकर्ते

Related

Tags: karjatkrushival mobile appmarathi newsmarathi news papermarathi news raigadmarathi newspapermarathi online newsmarathinewsmarathinewspaperneralnewsnews indianews paperonline marathi newsraigadsocial mediasocial media iconssocial media managesocial media managersocial media newsSocial Media trendssocial newssocial workyoutubeyoutube studio
Previous Post

साळाव पूल अवजड वाहतुकीस बंद

Next Post

पाचाडमधील आंदोलनाला यश

Krushival

Krushival

Related Posts

रामदास कोळी यांचा ‌‘सर्वोच्च’ सन्मान
रायगड

रामदास कोळी यांचा ‌‘सर्वोच्च’ सन्मान

February 17, 2026
मिलिंद घाडगे यांची उल्लेखनीय कामगिरी
अलिबाग

मिलिंद घाडगे यांची उल्लेखनीय कामगिरी

February 17, 2026
पीएनपी शाळेचे उल्लेखनीय यश
अलिबाग

पीएनपी शाळेचे उल्लेखनीय यश

February 17, 2026
वाजेकर महाविद्यालयातील कविसंमेलन उत्साहात
उरण

वाजेकर महाविद्यालयातील कविसंमेलन उत्साहात

February 17, 2026
सरकारी कार्यालयाला भाड्याच्या जागेचा आधार
कर्जत

सरकारी कार्यालयाला भाड्याच्या जागेचा आधार

February 17, 2026
अलिबाग

रायगडसाठी स्थानिक सुट्ट्या जाहीर

February 17, 2026
Next Post
राज्यात अजूनही पावसाची शक्यता

पाचाडमधील आंदोलनाला यश

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?