• Login
Friday, April 17, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home देश

सोनिया गांधी यांचे निवृत्तीचे संकेत

Santosh Raul by Santosh Raul
February 25, 2023
in देश, राजकीय
0 0
0
सोनिया गांधी यांचे निवृत्तीचे संकेत
0
SHARES
82
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

| रायपूर | वृत्तसंस्था |

गेल्या दोन दशकांपासून भारतीय राजकारणावर प्रभाव असलेल्या काँग्रेसच्या माजी अध्यक्षा आणि खासदार सोनिया गांधी राजकरणातून निवृत्ती घेण्याचे संकेत दिले आहेत. छत्तीसगड येथील रायपूर येथे आयोजित पक्षाच्या अधिवेशनात बोलताना सोनिया गांधी यांनी संकेत दिले. आपला राजकीय प्रवास भारत जोडो यात्रेसोबत थांबू शकतो, असे वक्तव्य त्यांनी केले. त्यांच्या या वक्तव्यानंतर त्या राजकरणातून निवृत्ती घेणार असल्याची चर्चा सुरु झाली आहे.

रायपूर येथील अधिवेशनात पक्षातील नेते आणि संबोधित करताना सोनिया गांधी म्हणाल्या आहेत की, 2004 आणि 2009 मधील आपला विजय तसेच डॉ. मनमोहन सिंह यांच्या सक्षम नेतृत्वामुळे मला वैयक्तिक समाधान मिळाले. मात्र सर्वात आनंदाची गोष्ट म्हणजे भारत जोडो यात्रेसोबत माझा प्रवास ही थांबू शकतो. काँग्रेससाठी ही यात्रा महत्वपूर्ण टप्पा ठरणार आहे. भारतातील जनतेला शांती, सहिष्णुता आणि हवी आहे, हे सिद्ध झालं आहे.

डॉ. मनमोहन सिंह यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसने खूप चांगले सरकार दिले. काँग्रेसने देशात लोकशाही मजबूत केली. राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली पक्षाचा प्रवास यशस्वी. खंबीर कार्यकर्ते हीच पक्षाची ताकद आहे. काँग्रेस हा केवळ राजकीय पक्ष नसून ती लोकशाही आहे.

सोनिया गांधी, काँग्रेस नेत्या

केंद्रातील भाजप सरकारवर हल्लाबोल करताना सोनिया गांधी म्हणाल्या की, काँग्रेस आणि संपूर्ण देशासाठी हा आव्हानात्मक काळ आहे. भाजप आणि आरएसएसने देशातील प्रत्येक संस्था काबीज करून उद्ध्वस्त केली आहे. यांनी काही व्यावसायिकांना फायदा पोहोचवून देशाला आर्थिक संकटात ढकललं असल्याचे त्यांनी म्हटले. भाजप द्वेष पसरवत आहे आणि अल्पसंख्याक, महिला, दलित आदिवासींना लक्ष्य करत असल्याचा हल्लाबोल त्यांनी केला. भाजपच्या सत्तेला आपण खंबीरपणे सामोरे जावे. लोकांपर्यंत जाऊन आपला संदेश स्पष्टपणे पोहोचवा, असं आवाहन त्यांनी यावेळी कार्यकर्त्यांना केलं.

Related

Tags: congressindiaindia newskrushival marathi newskrushival mobile appkrushival news papermarathi newsmarathi news papermarathi newspapermarathi online newsnewsnews indianews paperonline marathi newssocial mediasocial newssoniya gandhi
Previous Post

कसबा पेठ, चिंचवडमध्ये उद्या मतदान

Next Post

नेरळच्या युवकाचा अपघाती मृत्यू

Santosh Raul

Santosh Raul

Related Posts

मॅराडोनाच्या मृत्यू प्रकरणात पुन्हा चौकशी सुरू
क्रीडा

मॅराडोनाच्या मृत्यू प्रकरणात पुन्हा चौकशी सुरू

April 16, 2026
अजिंक्य रहाणेला दंड
क्रीडा

अजिंक्य रहाणेला दंड

April 16, 2026
आ. महेंद्र थोरवेंविरोधात याचिका
sliderhome

जिल्हा परिषद, पंचायत समिती सदस्यांना 105 कोटींची लॉटरी

April 15, 2026
नवी दिल्ली

अंदमान बेटाजवळील समुद्रात जहाज बुडालं

April 15, 2026
आयपीएलच्या वेळापत्रकात बदल
क्रीडा

आयपीएलच्या वेळापत्रकात बदल

April 14, 2026
वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप स्पर्धा
क्रीडा

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप स्पर्धा

April 10, 2026
Next Post

नेरळच्या युवकाचा अपघाती मृत्यू

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

April 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
27282930  
« Mar    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?