| नवी दिल्ली | वृत्तसंस्था|
भारताविरुद्ध 10 डिसेंबरपासून सुरू होणाऱ्या मालिकेसाठी दक्षिण आफ्रिकेने संघाची घोषणा केली आहे. कर्णधार टेंबा बावुमाला मर्यादित षटकांच्या मालिकेतून वगळण्यात आले आहे. मात्र, तो कसोटी मालिकेत पुनरागमन करणार आहे. टेंबा बावुमा टी-20 आणि एकदिवसीय मालिका खेळत नसल्यामुळे एडन मार्करामला कर्णधार बनवण्यात आले आहे. त्याचबरोबर बावुमा कसोटी मालिकेत संघाचे नेतृत्व करणार आहे.
दक्षिण आफ्रिकेचा टी-20 संघ : एडन मार्कराम (कर्णधार), बार्टमॅन, मॅथ्यू ब्रेटकजे, नांद्रे बर्जर, गेराल्ड कोएत्झी, डोनोव्हन फेरेरिया, रीझा हेंड्रिक्स, मार्को जेन्सन, हेन्रिक. क्लासेन, केशव महाराज, डेव्हिड मिलर, लुंगी एनगिडी, अँडिले फेहलुकवायो, तबरेझ शम्सी, ट्रिस्टन स्टब्स, लिझार्ड विल्यम्स. दक्षिण आफ्रिकेचा एकदिवसीय संघ : एडन मार्कराम (कर्णधार), बार्टमॅन, नांद्रे बर्जर, टोनी डी जोर्गी, रीझा हेंड्रिक्स, हेनरिक क्लासेन, केशव महाराज, मिहाली पोंगवाना, डेव्हिड मिलर, विआन मुल्डर, अँडिले फेहलुकवायो, तबरेझ शम्सी, रस्सी, रस्सी वेरेयन, लिझाद विल्यम्स
दक्षिण आफ्रिकेचा कसोटी संघ : टेम्बा बावुमा (कर्णधार), डेव्हिड बेडिंगहॅम, नांद्रे बर्जर, गेराल्ड कोएत्झी, टोनी डीजॉर्गी, डीन एल्गर, मार्को जेन्सन, केशव महाराज, एडन मार्कराम, विआन मुल्डर, लुंगी एनगिडी, कीगन पीटरसन, कागिसो स्टेब्स, ट्रायब्स, ट्रायब्स काइल व्हेरीन