• Login
Sunday, August 2, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home कोंकण रत्नागिरी

धनेशचे अस्तित्व कायम ठेवण्यासाठी विशेष उपक्रम

Krushival by Krushival
November 26, 2024
in रत्नागिरी
0 0
0
धनेशचे अस्तित्व कायम ठेवण्यासाठी विशेष उपक्रम
0
SHARES
17
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

‘हॉर्नबिल फूड प्लान्ट नर्सरी’ची निर्मिती

। रत्नागिरी । प्रतिनिधी ।

‘हॉर्नबील’ अर्थात प्रचलित मराठी भाषेत ‘धनेश’ नावाने तर कोकणी भाषेत ‘ककणेर’ नावाने ओळखल्या जाणार्‍या पक्ष्यांच्या प्रजाती व अस्तित्व वाढविण्यासाठी रत्नागिरी जिल्ह्यातील देवरुख येथे ‘हॉर्नबिल फूड प्लान्ट नर्सरी’ उभारली जात आहे. देशातील हा पहिलाच प्रकल्प आहे. ककणेर या पक्ष्याचे अस्तित्व आणि प्रजाती हळूहळू दुर्मीळ होण्याची चिंता पर्यावरणप्रेमी, पक्षी अभ्यासकांकडून व्यक्त होत असतानाच आता रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण व देवरूख येथील पक्षीमित्रांनी धनेशची प्रजाती व अस्तित्व कायम ठेवण्यासाठी हा उपक्रम हाती घेतला आहे. त्यानुसार देवरूख येथील आठल्ये सप्रे महाविद्यालयाच्या सभागृहात रविवारी पर्यावरणप्रेमींसाठी कार्यशाळा संपन्न झाली.

ककणेर या पक्ष्याचे मुख्य खाद्य म्हणजे वड, पिंपळ, उंबर अर्थातच फायकल्स जातीतील वृक्षांचा समावेश आहेे. या झाडांची फळे खाऊन वंशवृद्धीसह आपले अस्तित्त्व राखत असतात. मात्र, विकासाच्या वाटेवर हे वृक्ष उभे असल्याने त्यांची आता कत्तल होऊ लागली आहे. परिणामी ककणेर प्रजातीमधील पक्ष्यांचे जीवनावश्यक खाद्यान्न संपू लागले आहे. त्यामुळे भविष्यात ककणेरची प्रजाती हळूहळू दुर्मीळ होत नामशेष होण्याच्या मार्गावर असल्याची चिंता पर्यावरण, निसर्गप्रेमी व पक्षीमित्रांकडून व्यक्त होत आहे.

फायकल्स जातीतील वृक्षांची लागवड आणि वाढ होण्यास किमान पन्नास वर्षांचा कालावधी लागतो असे अभ्यासकांचे म्हणणे आहे. तर, हॉर्नबिल याचे आयुर्मान तीस ते पस्तीस वर्षांचे आहे. त्यामुळे एखादी हॉर्नबिलची प्रजाती व कुटुंब त्याच्या आयुर्मानाच्या कालावधीत त्यांना पोषक असलेल्या खाद्यान्न झाडांची फळे उपलब्ध न झाल्यास ती संपूर्ण पिढी नामशेष होऊ शकते. ही झाडे लावण्यास व पूर्ण वाढ होण्यास 50 वर्षांच्या कालावधीत योगायोगाने दुसर्‍या पिढीचे अस्तित्व राहिले तर प्रजातीची वंशवृद्धी होईल.

हा सर्व घटनाक्रम लक्षात घेता देवरूख येथील पक्षी, पर्यावरणप्रेमी प्रतीक मोरे, चिपळूणमधील पक्षी अभ्यासक नयनीश गुढेकर, पाचाड (चिपळूण) येथील नार्वेकर सॅन्च्युरीचे नितीन नार्वेकर, त्याचबरोबर डीबीजे महाविद्यालयातील वनस्पती विषयक अभ्यासक प्रा. बाबर आदींसोबत पंधरा ते वीस निसर्गप्रेमी तरुणांनी आता पर्यावरणाचे संतुलन राखण्यासह हॉर्नबिल वाचवा मोहीम हाती घेतली आहे.

पक्षांची विष्ठा गोळा करून बीजारोपण
पाचाड (चिपळूण) नार्वेकर सॅन्च्युरीच्या माध्यमातून नितीन नार्वेकर यांनी आपल्या मुलासह खासगी जंगल क्षेत्रात फायकल्स जातीतील झाडे वाढविण्यास सुरुवात केली आहे. ही झाडे केवळ पक्ष्यांच्या विष्ठेतूनच वाढतात आणि जगतात. हे लक्षात घेऊन या निसर्गप्रेमीनी विष्ठा गोळा करून बीजारोपण सुरू केले आहे. हॉर्नबिलच्या ऐंशी ठिकाणच्या घरट्यांजवळ कॅमेरे बसवून त्याचा अभ्यास करण्याचा हा देशातील पहिलाच उपक्रम आहे.

Related

Tags: BIRDS NEWSindiakrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi newspapernewsnews indiaonline marathi newsratnagiri newssocial media newssocial news
Previous Post

फलोत्पादन कार्यक्रमांतर्गत लाखोंचा निधी

Next Post

आरसीएफची मोबाईल मेडिकल व्हॅनव्दारे वैद्यकीय सेवा

Krushival

Krushival

Related Posts

Amba Ghat: आंबा घाटात अवजड वाहनांना बंदी
sliderhome

Amba Ghat: आंबा घाटात अवजड वाहनांना बंदी

August 1, 2026
नाटकातून कृषीविषयक जागरूकता
कोंकण

नाटकातून कृषीविषयक जागरूकता

July 16, 2026
भीषण अपघात! डंपरखाली सापडून दोन तरुणींचा मृत्यू
sliderhome

भीषण अपघात! उभ्या डंपरला कारची धडक; चौघांचा मृत्यू

July 15, 2026
आंबा घाटात दरड कोसळली
sliderhome

आंबा घाटात दरड कोसळली

July 3, 2026
प्राजक्ताची अमेरिकन सैन्यात भरारी
कोंकण

प्राजक्ताची अमेरिकन सैन्यात भरारी

June 30, 2026
दुर्दैवी! स्विमिंग पूलमध्ये बुडून तीन वर्षांच्या मुलीचा मृत्यू
sliderhome

Ganpatipule beach: दुर्दैवी घटना! गणपतीपुळे समुद्रात आठ जण बुडाले

June 20, 2026
Next Post
आरसीएफची मोबाईल मेडिकल व्हॅनव्दारे वैद्यकीय सेवा

आरसीएफची मोबाईल मेडिकल व्हॅनव्दारे वैद्यकीय सेवा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

August 2026
M T W T F S S
 12
3456789
10111213141516
17181920212223
24252627282930
31  
« Jul    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?