। पनवेल। वार्ताहर।
भरधाव कारची धडक एका टीव्हीएस ज्युपिटर गाडीला बसून त्यात एकाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. तळोजा येथे कारने टीव्हीएस ज्युपिटरला धडक दिली. या अपघातात किरवली येथील प्रमोद पाटील (35) यांचा मृत्यू झाला. प्रमोद पाटील हा मोटारसायकलवरून किरवली गावात जात होता. मुंब्रा-पनवेल हायवेवर शिवम ट्रान्सपोर्टसमोर हा अपघात झाला. तळोजा पोलिसांनी चालकाविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
भरधाव कारची दुचाकीला धडक; तरुणाचा मृत्यू

- Categories: अपघात, पनवेल
- Tags: accident newsindiakrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi newspapernewsnews indiaone deathonline marathi newspanvel newssocial media newssocial newstaloja police station
Related Content
एचपी गॅस ग्राहकांना ई- केवायसी करण्याचे आवाहन
by
Sanika Mhatre
August 3, 2026
तोडलेल्या झाडांच्या फांद्या फुटपाथवरच
by
Sanika Mhatre
August 3, 2026
कर्नाळ्यात दुर्मिळ रुडी-ब्रेस्टेड क्रेकची चाहूल
by
Sanika Mhatre
August 2, 2026
पाण्यात लपलेल्या खड्ड्यांचा कहर
by
Sanika Mhatre
August 2, 2026
खारघरमधील द स्मोक शॉपवर छापा
by
Sanika Mhatre
August 2, 2026
बावीस वर्षीय तरुणीला मारहाण
by
Sanika Mhatre
August 2, 2026