सांगली । प्रतिनिधी ।
शेतकरी कामगार पक्षाचे ज्येष्ठ नेते, आदर्श शिक्षक, कर्मवीर भाऊराव पाटील पतसंस्थ शिगावचे संस्थापक शिवाजी बारवडे (बाबा) यांचे मंगळवार, दि. 6 जुलै रोजी निधन झाले. निधनसमयी ते 65 वर्षांचे होते. लिव्हर खराब झाल्यामुळे ते काही दिवसांपासून आजारी होते. ते शिगाव ता. वाळवा, जि. सांगली येथील रहिवासी होते. शेकापचे कार्यकर्ते शरद बारवडे यांचे ते वडील होत.
शेकापचे ज्येष्ठ नेते शिवाजी बारवडे यांचे निधन

- Categories: Uncategorized
- Tags: maharashtrapwpsangliskp
Related Content
विरेंद्र भगत यांच्याकडून नाल्याची पाहणी
by
Sanika Mhatre
February 22, 2026
साडेचार टन प्लास्टिक पिशव्या जप्त
by
Sanika Mhatre
February 17, 2026
चेंढऱ्यात मतदारांची आघाडीला पसंती
by
Sanika Mhatre
February 5, 2026
कामार्लेत शिंदे गटाला दणका; ग्रामपंचायत सदस्य शेकापमध्ये
by
Sanika Mhatre
February 1, 2026
खारघरमधील व्यक्ती बेपत्ता
by
Krushival
January 31, 2026
यंदाही आंब्याचा हंगाम कसोटीचा
by
Krushival
January 11, 2026