• Login
Friday, October 23, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • Latest E-Paper
  • Old E-Paper
    • Jan2023 to 6 Sept 2026
    • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • Latest E-Paper
  • Old E-Paper
    • Jan2023 to 6 Sept 2026
    • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home Uncategorized

नाशिकच्या घरफोडीचे सूत्रधार आरसीएफमध्ये?

Sanika Mhatre by Sanika Mhatre
August 20, 2026
in Uncategorized
0 0
0
0
SHARES
23
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

अलिबाग आणि नाशिक पोलिसांची संयुक्त कारवाई; आरसीएफच्या वसाहतीमधून दोघे जेरबंद


| रायगड | जिल्हा प्रतिनिधी |


नाशिकमध्ये घरफोडी करून अलिबागमध्ये नातेवाईकांकडे लपून बसलेल्या दोघांना अखेर पोलिसांनी जेरबंद केले. अलिबाग आणि नाशिक पोलिसांनी संयुक्त कारवाई करत नाशिकच्या घरफोडीच्या सूत्रधारांना अलिबागमधून ताब्यात घेतले. ही कारवाई आरसीएफ कर्मचारी वसाहतीमध्ये करण्यात आली असून, ताब्यात घेण्यात आलेले दोघे एका कंत्राटी कर्मचाऱ्यांचे नातेवाईक असल्याची माहिती समोर आली आहे. एकीकडे आरसीएफचे कर्मचारी आणि मेडिकल कॉलजचे विद्यार्थी यांनाच वसाहतीमध्ये परवानगी असताना चोरटे आत घुसलेच कसे, असा सवाल उपस्थित होत आहे. या घटनेनंतर आरसीएफ प्रशासनाविरोधात संताप व्यक्त होत आहे.


पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, नाशिकमध्ये घरफोडीचा गुन्हा दाखल झाला होता. या गुन्ह्यातील अज्ञात आरोपींचा शोध नाशिक पोलीस घेत होते. तपासादरम्यान घरफोडी करणारे दोघेजण अलिबागमध्ये त्यांच्या नातेवाईकांकडे लपून बसल्याची माहिती नाशिक पोलिसांना मिळाली. माहिती मिळताच नाशिक पोलिसांच्या पथकाने गुरुवारी अखेर अलिबाग गाठले. अलिबाग पोलिसांच्या मदतीने लपलेल्या दोन्ही चोरट्यांचा शोध सुरू करण्यात आला. तपासाची चक्रे वेगाने फिरवत पोलिसांनी आरसीएफ कर्मचारी वसाहतीपर्यंत मजल मारली.


अलिबागमधील आरसीएफ कर्मचारी वसाहतीमध्ये चोरटे लपल्याची माहिती मिळताच अलिबाग पोलीस आणि नाशिक पोलिसांनी संयुक्तरित्या छापा टाकला. पोलिसांच्या या कारवाईत दोघांना ताब्यात घेण्यात आले.


ताब्यात घेण्यात आलेले आरोपी हे मूळचे नाशिक जिल्ह्यातील असून, त्यांचे नातेवाईक आरसीएफमध्ये कंत्राटी कर्मचारी असल्याची माहिती आहे. आरसीएफ कर्मचारी वसाहतीमध्ये राहात असलेल्या नातेवाईकांकडे हे दोघेजण लपून बसल्याचे पोलिसांनी सांगितले. नाशिक आणि अलिबाग पोलिसांच्या संयुक्त कारवाईमुळे घरफोडीच्या गुन्ह्यातील आरोपी पोलिसांच्या ताब्यात आले असून, या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.

Related

Previous Post

पुण्यात प्रसूतीदरम्यान महिलेचा मृत्यू

Next Post

नकाशात ‌‘सीआरझेड‌’, प्रत्यक्षात कांदळवन

Sanika Mhatre

Sanika Mhatre

Related Posts

चित्रलेखा पाटील यांची नवरात्रोत्सव मंडळांना सदिच्छा भेट
Uncategorized

चित्रलेखा पाटील यांची नवरात्रोत्सव मंडळांना सदिच्छा भेट

October 23, 2026
शाळेला बॉम्बने उडवण्याची धमकी
Uncategorized

शाळेला बॉम्बने उडवण्याची धमकी

October 23, 2026
विद्यार्थ्यांना सायबर गुन्ह्यांपासून सुरक्षित राहण्याचे धडे
Uncategorized

विद्यार्थ्यांना सायबर गुन्ह्यांपासून सुरक्षित राहण्याचे धडे

October 21, 2026
गोकुळमध्ये शेकापचा झंझावात; बाबासाहेब देवकर विजयी
Uncategorized

गोकुळमध्ये शेकापचा झंझावात; बाबासाहेब देवकर विजयी

October 19, 2026
मोर्चानंतर देशामध्ये क्रांती होईल : जयंत पाटील
Uncategorized

मोर्चानंतर देशामध्ये क्रांती होईल : जयंत पाटील

October 4, 2026
ऐन पावसाळ्यात 40 गावांचा घसा कोरडा
Uncategorized

ऐन पावसाळ्यात 40 गावांचा घसा कोरडा

September 26, 2026
Next Post
नकाशात ‌‘सीआरझेड‌’, प्रत्यक्षात कांदळवन

नकाशात ‌‘सीआरझेड‌’, प्रत्यक्षात कांदळवन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

October 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Sep    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • Latest E-Paper
  • Old E-Paper
    • Jan2023 to 6 Sept 2026
    • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Not enough quota to unlock this post
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?