• Login
Sunday, June 22, 2025
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home sliderhome

मोरगिरी येथे विविध विकासकामांचा शुभारंभ; शेकापक्षाची वचनपूर्ती

Krushival by Krushival
January 30, 2022
in sliderhome, पोलादपूर
0 0
0
0
SHARES
203
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

पंडित पाटील यांच्या हस्ते उद्घाटन
| पोलादपूर | वार्ताहर |
पोलादपूर तालुक्यातील मोरगिरी ग्रामपंचायत हद्दीतील विविध विकासकामे शेतकरी कामगार पक्षाच्या माध्यमातून करण्याचा शब्द देण्यात आला होता. त्यांचा शुभारंभ आणि उद्घाटन माजी आ. पंडित पाटील यांच्या हस्ते करुन वचनपूर्ती केली आहे.

मोरगिरी ग्रामस्थांची वार्षिक महापूजा आणि हळदीकुंकू समारंभानिमित्त विविध कामांचे उद्घाटनांचे आयोजन माजी आ. पंडित पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी शेकापक्षाच्या राजिप सदस्या सुमन कुंभार, सभापती नंदा चांदे, तालुका चिटणीस एकनाथ गायकवाड, बोरावळे सरपंच वैभव चांदे, पुरोगामी युवक संघटनेचे चंद्रकांत सणस, मोरगिरी सरपंच शरद जाधव, माजी सरपंच जगन्नाथ वाडकर, खरेदी विक्री संघाचे संचालक अजित कंक, मनोहर पार्टे, निवृत्ती उतेकर तसेच काशिनाथ कुंभार आदी मान्यवर उपस्थित होते. याप्रसंगी पोलादपूर नगरपंचायतीच्या नवनिर्वाचित नगरसेविका आशा गायकवाड-हांडे यांचा माजी आ. पंडितशेठ पाटील यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
यावेळी पंडित पाटील म्हणाले की, शेकापक्षाचे रायगड जिल्हा परिषदेचे सर्वाधिक काळ अध्यक्ष राहिलेले स्व. प्रभाकर पाटील यांनी कुलाबा जिल्ह्याचे रायगड जिल्हा नामांतर बॅ. अंतुले मुख्यमंत्री असताना घडवून आणले, रायगडावर चौघडा वाजविण्याची प्रथा सुरू केली. रायगडावर जिल्हा परिषदेतर्फे निवासव्यवस्था सुरू केली तसेच रोपवे होण्यापूर्वी रायगडावर पंतप्रधान इंदिरा गांधी आणि राष्ट्रपती ग्यानी झैलसिंग यांना निमंत्रित केले, नरवीर तानाजी मालुसरे यांच्या उमरठला विकास केला. या सर्व शिवछत्रपतींच्या ऐतिहासिक वारशासाठी केलेल्या कामांची माहिती जनतेपर्यंत पोहोचविण्यात शेकापक्षाचा कार्यकर्ता कमी पडला, अशी खंतही पंडित पाटील यांनी व्यक्त केली.
प्रारंभी प्रास्ताविकामध्ये सरपंच शरद जाधव यांनी, पंचवीस वर्षांत शेकापक्षासोबत राहिल्यानंतर आपल्या सरपंचपदाच्या कारकीर्दीची दीड वर्षे शिल्लक असताना शेकापक्षाने नळपाणीयोजनेचे काम केले तर पदाचे सार्थक होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली.

तालुका चिटणीस एकनाथ गायकवाड यांनी, आगामी काळात पोलादपूर तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या दोन्ही जागा लढता येईल, अशी विकासकामे करून कोणत्या जागेवर निवडणूक लढायची याची वाट पाहात असल्याने कार्यकर्त्यांनी मागीलप्रमाणे निवडणुकीसाठी सज्ज राहण्याची मानसिकता बाळगावी, असे आवाहन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रमोद शिंदे यांनी केले.

Related

Tags: #marathi news #marathi news raigad #krushival #morgiri #pandit patil #morgiri #skp
Previous Post

दहावी व बारावीच्या वेळापत्रकात बदल?

Next Post

विरार-अलिबाग कॉरिडोरविरोधात शेतकरी आक्रमक

Krushival

Krushival

Related Posts

शिंदेसेनेत गुन्हेगाराचा पक्षप्रवेश
sliderhome

शिंदेसेनेत गुन्हेगाराचा पक्षप्रवेश

June 21, 2025
अनधिकृत भराव हटवा; मिळकतखार भरावप्रकरणी चित्रलेखा पाटील आक्रमक
sliderhome

अनधिकृत भराव हटवा; मिळकतखार भरावप्रकरणी चित्रलेखा पाटील आक्रमक

June 21, 2025
एअर इंडियाच्या तीन अधिकाऱ्यांवर कारवाई
sliderhome

एअर इंडियाच्या तीन अधिकाऱ्यांवर कारवाई

June 21, 2025
हिंदीची सक्ती खपवून घेणार नाही: जयंत पाटील
sliderhome

हिंदीची सक्ती खपवून घेणार नाही: जयंत पाटील

June 21, 2025
तिसऱ्या भाषेसाठी आवडत्या विषयांना कात्री
sliderhome

तिसऱ्या भाषेसाठी आवडत्या विषयांना कात्री

June 21, 2025
कलाविश्वात हळहळ! मराठी अभिनेत्याने केली आत्महत्या
sliderhome

कलाविश्वात हळहळ! मराठी अभिनेत्याने केली आत्महत्या

June 21, 2025
Next Post

विरार-अलिबाग कॉरिडोरविरोधात शेतकरी आक्रमक

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

June 2025
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
30  
« May    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?