• Login
Thursday, April 16, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home कोंकण

भूजल स्त्रोतांचे बळकटीकरण महत्त्वाचे: विशाल जाधव

Antara Parange by Antara Parange
June 5, 2025
in कोंकण, रत्नागिरी
0 0
0
भूजल स्त्रोतांचे बळकटीकरण महत्त्वाचे: विशाल जाधव
0
SHARES
9
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

। मंडणगड । प्रतिनिधी ।

येणार्‍या पिढ्यांच्या आणि पृथ्वीच्या सुरक्षित भविष्यासाठी पर्यावरणीय समतोल आणि भूजल स्त्रोतांचे बळकटीकरण अत्यंत महत्त्वाचे आहे, असे प्रतिपादन मंडणगड पंचायत समितीचे गटविकास अधिकारी विशाल जाधव यांनी केले. जलजीवन मिशन योजनेअंतर्गत ’स्त्रोत बळकटीकरण आणि शाश्‍वतीकरण’ या दोन दिवसीय प्रशिक्षणाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते.

प्रशिक्षण जिल्हा परिषद पाणी पुरवठा विभाग आणि जेपीएस फाऊंडेशन लखनऊ यांच्या संयुक्त विद्यमाने मंडणगड येथील श्रीकृष्ण सभागृह येथे दि.04 व 05 जून रोजी आयोजित करण्यात आले होते. यावेळी पाण्याच्या तपासणीसाठी राज्य शासनातर्फे ग्रामपंचायतींना देण्यात येणार्‍या क्षेत्रीय तपासणी संचांच्या (फील्ड टेस्टिंग किट) वितरणाचा देखील प्रातिनिधिक स्वरूपात शुभारंभ करण्यात आला. तसेच, ’जलजीवन मिशन’ योजना हस्तांतरीत झाल्याचे घोषित करणार्‍या ग्रामपंचायतींच्या पदाधिकार्‍यांचा प्रमाणपत्र आणि रोपे देऊन गौरव करण्यात आला.

पाण्याच्या स्रोतांच्या शाश्‍वतीकरणाचे महत्त्व व्यक्त करतानाच पाण्याची नियमित तपासणी आणि गुणवत्ता नियंत्रण हे साथरोग प्रतिबंधासाठी महत्त्वाचे असल्याचे प्रतिपादन जाधव यांनी केले. विस्तार अधिकारी राजेंद्र मोहीते यांनीदेखील आपले मनोगत व्यक्त केले. या प्रशिक्षणासाठी संबंधित ग्रामपंचायतीचे सरपंच, उपसरपंच, ग्राम पाणीपुरवठा व स्वच्छता समितीचे सदस्य, अंगणवाडी सेविका, जलसुरक्षक आदी उपस्थित होते.

Related

Tags: indiakrushival mobile appmaharashtramandangadmandangad newsmarathi newsmarathi newspapernewsnews indiaonline marathi newssocial media newssocial news
Previous Post

आता स्मार्ट मीटरची सक्ती नाही; शेकापच्या पाठपुराव्याला यश

Next Post

माथेरानकर नवीन मिनीबसच्या प्रतीक्षेत

Antara Parange

Antara Parange

Related Posts

ओव्हरटेक करणाऱ्या रिक्षाचा भीषण अपघात; तिघांचा मृत्यू
अपघात

भरधाव टेम्पो ट्रॅव्हलर दरीत कोसळला

April 14, 2026
मालवण देवलीमध्ये घरात कोसळला बर्फाचा गोळा
कोंकण

मालवण देवलीमध्ये घरात कोसळला बर्फाचा गोळा

April 12, 2026
नवी मुंबईत गोळीबाराचा थरार
sliderhome

कणकवलीत दोघांवर गोळीबार

April 9, 2026
वेळासमध्ये कासव महोत्सवाचा श्री गणेशा
sliderhome

वेळासमध्ये कासव महोत्सवाचा श्री गणेशा

April 8, 2026
ओरोसमध्ये मूर्तीवर आढळला शिलालेख
सिंधुदुर्ग

ओरोसमध्ये मूर्तीवर आढळला शिलालेख

April 5, 2026
भीषण अपघात! डंपरखाली सापडून दोन तरुणींचा मृत्यू
sliderhome

परशुराम घाटात कारचा अपघात; एकाचा जागीच मृत्यू

April 4, 2026
Next Post
माथेरानकर नवीन मिनीबसच्या प्रतीक्षेत

माथेरानकर नवीन मिनीबसच्या प्रतीक्षेत

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

April 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
27282930  
« Mar    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?