• Login
Friday, June 19, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home sliderhome

सेझच्या जमिनी शेतकर्‍यांना परत देण्यासाठी प्रयत्नशील- शरद पवार

Krushival by Krushival
July 12, 2024
in sliderhome, उरण, रायगड
0 0
0
सेझच्या जमिनी शेतकर्‍यांना परत देण्यासाठी प्रयत्नशील- शरद पवार
0
SHARES
114
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

। उरण । वार्ताहर ।

विशेष आर्थिक क्षेत्रासाठी संपादित झालेल्या जमिनी परत मिळण्याची शेतकर्‍यांची आशा पल्लवित झाली आहे. उरण, पेण आणि पनवेल या तालुक्यांमधील शेतकर्‍यांचा शासन दरबारी प्रलंबित असणारा प्रश्‍न मार्गी लावण्यासाठी राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांनी पुढाकार घेतला आहे. सेझग्रस्त शेतकरी चळवळ संघटनेच्या शिष्टमंडळाने शरद पवार यांची भेट घेऊन आपली व्यथा मांडली. शेतकर्‍यांच्या शिष्टमंडळाबरोबर झालेल्या सकारात्मक चर्चेनंतर शासन दरबारी शेतकर्‍यांच्या जमिनी परत मिळवून देण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न करणार असल्याचे आश्‍वासन शरद पवार यांनी दिले आहे.

यशवंतराव चव्हाण सेंटर मुंबई येथे उरण, पेण, पनवेल तालुक्यातील मे. मुंबई इंटीग्रेटेड एसईझेड लि. या कंपनीला मुंबई कुळवहिवाट आणि शेतजमिन अधिनियम 1948 चे कलम 63/1अ अनुसार विशेष आर्थिक क्षेत्र (सेझ) स्थापन करण्याकरीता दिलेल्या मे. विकास आयुक्त, (उद्योग) मुंबई यांच्या परवानगी आदेशाचे कलम 1 प्रमाणे शेतकर्‍यांना जमीन मिळकती मूळ किंमतीस परत करण्याबाबत सरकारने आदेश दिले होते. परंतु अद्याप पर्यंत त्याची कोणतीही अंमलबजावणी झाली नाही. याबाबत सेझग्रस्त शेतकरी चळवळ संघटनेने सरकार दरबारी वारंवार पाठपुरावा करूनही शेतकर्‍यांना न्याय मिळाला नाही. म्हणून शेतकर्‍यांच्या प्रमुख शिष्टमंडळाने महिला प्रदेश सरचिटणीस भावना घाणेकर यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे संस्थापक तथा राष्ट्रीय नेते शरद पवार यांची भेट घेतली. यावेळी शरद पवार यांनी शेतकर्‍यांच्या जमिनी परत मिळवून देण्याबाबत आपण सरकार दरबारी प्रयत्न करण्याचे आश्‍वासित केले.

यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे महाराष्ट्र राज्याचे महिला प्रदेश सरचिटणीस भावना घाणेकर, कोकण विभाग युवक अध्यक्ष प्रमोद बागल, गणेश नलावडे, उरण तालुका विधानसभा अध्यक्ष अ‍ॅड. दत्तात्रेय नवाले , उरण तालुका अध्यक्ष ज्ञानेश्‍वर रघुनाथ घरत, पेण तालुका अध्यक्ष हेमंत म्हात्रे, सचिव आनंद रमेश ठाकूर, उपाध्यक्ष प्रभाकर अनंत मोकल, सचिव रामदास लखु दवई , खजिनदार प्रदीप गजानन मोकल, सुमित ज्ञानेश्‍वर घरत, रोहित जगदीश ठाकुर, शांताराम चांगू म्हात्रे, रघुनाथ जोमा घरत, गणेश पाटील आदी उपस्थित होते.

Related

Tags: farmerindiakrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi news raigadmarathi newspapernewsnews indiaonline marathi newsraigadsharad pawarsocialsocial media newssocial newsuran news
Previous Post

चित्रलेखा पाटील यांनी केली चिकणी पुलाची पाहणी

Next Post

विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप

Krushival

Krushival

Related Posts

स्मरणपत्रांचे विस्मरण! सामाजिक न्याय भवनाचा प्रस्ताव लालफितीत
sliderhome

स्मरणपत्रांचे विस्मरण! सामाजिक न्याय भवनाचा प्रस्ताव लालफितीत

June 19, 2026
माणगावची जीवनवाहिनीच कोरडी!
sliderhome

माणगावची जीवनवाहिनीच कोरडी!

June 19, 2026
नागावच्या सरपंचाची तत्परता
sliderhome

नागावच्या सरपंचाची तत्परता

June 19, 2026
सिकलसेल दिनानिमित्त रुग्णांची तपासणी
आरोग्य

सिकलसेल दिनानिमित्त रुग्णांची तपासणी

June 19, 2026
मुंब्रा येथील संतापजनक घटना! चिमुकलीवर अत्याचार करून हत्या
sliderhome

Alibag Crime: बुरुमखान येथील विवाहित महिलेची हत्या

June 19, 2026
उरण नगरपालिकेतच पाण्याचा दुष्काळ!
उरण

उरण नगरपालिकेतच पाण्याचा दुष्काळ!

June 19, 2026
Next Post
राज्यात अजूनही पावसाची शक्यता

विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

June 2026
M T W T F S S
1234567
891011121314
15161718192021
22232425262728
2930  
« May    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?