• Login
Tuesday, May 26, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home क्राईम

माटुंग्यातील इमारतीवरून पडून विद्यार्थिनीचा मृत्यू

Sanika Mhatre by Sanika Mhatre
April 2, 2025
in क्राईम, मुंबई, राज्यातून
0 0
0
नेरूळच्या तलावात महिलेचा मृतदेह आढळला
0
SHARES
58
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

| मुंबई | प्रतिनिधी |

माटुंगा येथील बहुमजील इमारतीच्या छतावरून पडून 20 वर्षीय महाविद्यालयीन विद्यार्थिनी झायना सेठिया हिचा मृत्यू झाला. तिने नैराश्यातून इमारतीच्या छतावरून उडी मारून आत्महत्या केल्याचा संशय आहे. ती आपल्या कुटुंबासह ‘टेक्नो हाइट्स’ या 14 मजली इमारतीमधील आठव्या मजल्यावर राहत होती. गेल्या काही दिवसांपासून ती नैराश्यात होती. याप्रकरणा माटुंगा पोलिसांनी अपमृत्यूची नोंद केली असून, याप्रकरणी पुढील तपास सुरू आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मृत मुलगी दक्षिण मुंबईतील प्रसिद्ध महाविद्यालायात शिक्षण घेत होती. गेल्या काही दिवसांपासून झायना नैराश्यात होती. झायनाच्या दोन मित्र-मैत्रिणी मंगळवारी (दि.01) रात्री तिच्या घरी आले होते. तिने त्यांना इमारतीच्या छतावर नेले. तेथे त्यांनी तिला समजावण्याचा प्रयत्न केला. मात्र, अचानक आणि अनपेक्षितपणे झानाने छतावरून उडी मारली. त्यामुळे तिचे मित्र-मैत्रिण प्रचंड तणावाखाली आहेत. इमारतीच्या छतावरून उडी मारल्यानंतर झायना शेजारील इमारतीच्या खिडकीवर आपटली आणि अंदाजे 15 फूट अंतरावरील संरक्षक भिंतीवर कोसळली. तिचा घटनास्थळीच मृत्यू झाला. ती गंभीर जखमी झाली होती. तिला शीव येथील लोकमान्य टिळक रुग्णालयात नेण्यात आले. तेथील डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. घटनेची माहिती मिळताच माटुंगा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. या प्रकरणी अपमृत्यूची नोंद करण्यात आली आहे. मुलगी गेल्या काही दिवसांपासून नैराश्यात होती. त्यामुळे तिने आत्महत्या केल्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र पवार यांनी सांगितले. याप्रकरणी माटुंगा पोलिसांनी तिच्या दोन्ही मित्र-मैत्रिणीला चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे, मात्र त्यांनाही मोठ्या मानसिक धक्का बसला असून ते व्यवस्थित माहिती देत नसल्याचे पोलिसांनी सांगितले. या घटनेमागील नेमके कारण शोधण्यासाठी पुढील तपास सुरू आहे.

Related

Tags: Death of a young womanindiakrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi newspapermatunga policemumbai newsnewsnews indiaonline marathi newssocial media newssocial newsSuicide attempt
Previous Post

खादीजा मोमीनचा पहिला रोजा

Next Post

रायगडात नव्या लालपरींचे आगमन

Sanika Mhatre

Sanika Mhatre

Related Posts

sliderhome

खालापूर हादरलं! वृद्ध दाम्पत्याची निर्घृण हत्या

May 26, 2026
श्रेयस अय्यरला दुहेरी झटका!
क्रीडा

श्रेयस अय्यरला दुहेरी झटका!

May 26, 2026
sliderhome

मान्सूनचे आगमन लांबणीवर

May 26, 2026
नाशिक

कांद्याला योग्य हमीभाव द्या

May 26, 2026
sliderhome

सावंतवाडी रेल्वे स्थानकाचे नामांतरण

May 26, 2026
Mantralaya Theft: मंत्रालयात चोरी
sliderhome

Mantralaya Theft: मंत्रालयात चोरी

May 26, 2026
Next Post
रायगडात नव्या लालपरींचे आगमन

रायगडात नव्या लालपरींचे आगमन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

May 2026
M T W T F S S
 123
45678910
11121314151617
18192021222324
25262728293031
« Apr    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?