• Login
Saturday, March 28, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home आरोग्य

दप्तराच्या ओझ्याने विद्यार्थी बेजार

Santosh Raul by Santosh Raul
December 14, 2023
in आरोग्य, नवीन पनवेल, पनवेल, रायगड, शैक्षणिक
0 0
0
दप्तराच्या ओझ्याने विद्यार्थी बेजार
0
SHARES
21
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

मुलांमध्ये वाढतेय पाठदुखीची समस्या

| पनवेल | वार्ताहर |

विद्यार्थ्यांच्या पाठीवरील दप्तराचे ओझे कमी करण्यासाठी शासनाने अध्यादेश काढून सर्व शाळांना आदेश दिले. शिक्षण विभागाने त्यासाठी शाळांना पत्र पाठवून कार्यवाही सुरू केली. शाळेतच दप्तर ठेवण्याची व्यवस्था करावी, अशा सूचना दिल्या. मात्र, नव्याचे नऊ दिवस अशीच त्या आदेशाची सद्यःस्थिती आहे. शालेय विद्यार्थी पाठीवरील दप्तराच्या ओझ्याने अक्षरशः बेजार झाले असून, मुलांमध्ये पाठदुखीच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. पाठदुखी टाळण्यासाठी दप्तराचा योग्य पध्दतीने वापर करण्याची गरज आहे, असे डॉक्टरांचे म्हणणे आहे.

विद्यार्थ्यांच्या वजनाच्या प्रमाणात पाठीवर दप्तर असावे, असा वैद्यकशास्त्राचा नियम आहे. मात्र, त्यापेक्षा जादा दप्तराचे वजन असते. पाठीवरील दप्तराचे ओझे, वर्गात किंवा घरी बसण्याची अयोग्य पध्दत आणि वारंवार फोन किंवा टॅब्लेट्सचा वापर या गोष्टीदेखील तितक्याच कारणीभूत ठरतात. खरं तर, पाठीवर जितके वजन कमी असेल तितके चांगले राहील, अशी प्रतिक्रिया डॉ. प्रमोद भोर (ऑर्थोपेडिक्स संचालक आणि रोबोटिक जॉइंट रिप्लेसमेंट सर्जन, फोर्टिस हॉस्पिटल, वाशी) यांनी व्यक्त केली.

दप्तराचे योग्य वजन समजून घेणे तसेच योग्य दप्तराची निवड करणेदेखील तितकेच महत्त्वाचे आहे. दप्तरामध्ये दुहेरी पट्ट्या असाव्यात आणि प्रत्येक खांद्यावर वजन समान रीतीने वितरीत करण्यासाठी मुलांनी दोन्ही पट्ट्यांसह दप्तर आरामात परिधान करता आले पाहिजे. हे दप्तर कमरेच्या खाली लटकू नये. पाठीच्या एका बाजूला जड दप्तर घातल्याने मुलांमध्ये मणक्यावर ताण निर्माण होतो. शरीराच्या एका बाजूला अतिरिक्त वजन टाळणे महत्त्वाचे आहे, कारण ती बाजू वापरताना स्नायुंवर ताण येऊ शकते, असे डॉ. नितीश अरोरा (बालरोग ऑर्थोपेडिक सर्जन, मेडिकवर हॉस्पिटल्स, नवी मुंबई) यांनी स्पष्ट केले.

पालकांनी ही खात्री केली पाहिजे की, त्यांच्या मुलाने त्यांचा दप्तर योग्यरित्या परिधान केले आहे. जेव्हा ते घरी असतात, तेव्हा डेस्कवर बसून किंवा फोन किंवा टॅबलेट वापरताना योग्य पध्दतीचा वापर करावा. मुलांनी व्हिटॅमिन डी आणि कॅल्शियमयुक्त आहाराचे सेवन करावे तसेच पालकांनी मुलांच्या आहाराकडे खास लक्ष द्यावे. पालकांनी मुलांच्या आहाराबाबत डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. जर मुलांना पाठदुखीचा त्रास होत असेल, तर त्यांच्या पाठीवरील ओझे किंवा शाळेत बसण्याच्या स्थितीकडे विशेष लक्ष द्यावे. योग्य जीवनशैलीचे पालन आणि शारीरिक हालचालींना प्रोत्साहन दिल्याने या वेदना प्रभावीपणे दूर होऊ शकतात आणि त्याची पुनरावृत्ती टाळता येऊ शकते, असे डॉ. भोर यांनी स्पष्ट केले.

असे वजन योग्य
पहिली आणि दुसरीमधील मुलांसाठी 1.5 ते 2 किलो वजनाचा योग्य आहे, तर इयत्ता तिसरी ते पाचवी मधील मुलांनी 2 किलो आणि 3 किलो वजनाचा वापर केला पाहिजे. इयत्ता सहावी ते आठवीमधील मुलांसाठी योग्य वजन श्रेणी ही 3 ते 4 किलो इतकी आहे आणि इयत्ता नववी आणि दहावीचा मुलांसाठी 5 किलो वजन योग्य राहील.

Related

Tags: educationeducational newsindiakrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi news raigadmarathi newspapernew panvelnewsnews indianews paperonline marathi newspanvelpanvel newsraigadsocial media newssocial news
Previous Post

शालेय क्रीडा स्पर्धेला सुरुवात

Next Post

कोट्यवधींचे अमली पदार्थ नष्ट

Santosh Raul

Santosh Raul

Related Posts

रायगडचे ‌‘बालकल्याण’ धोक्यात
sliderhome

रायगडचे ‌‘बालकल्याण’ धोक्यात

March 27, 2026
जिल्हा परिषदेचा अर्थसंकल्प जाहीर
sliderhome

जिल्हा परिषदेचा अर्थसंकल्प जाहीर

March 27, 2026
बोर्लीपंचतन तलाव कामावर संशय
sliderhome

बोर्लीपंचतन तलाव कामावर संशय

March 27, 2026
दलालांकडून जमिनीची परस्पर विक्री
कर्जत

दलालांकडून जमिनीची परस्पर विक्री

March 27, 2026
कॅप्टन खरातचा नवा कारनामा उघड
sliderhome

कॅप्टन खरातचा नवा कारनामा उघड

March 27, 2026
दगडखाणीला महसूल प्रशासनाचा वरदहस्त?
रायगड

दगडखाणीला महसूल प्रशासनाचा वरदहस्त?

March 27, 2026
Next Post
एक कोटींचे ड्रग्स जप्त

कोट्यवधींचे अमली पदार्थ नष्ट

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

March 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
3031  
« Feb    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?