| अलिबाग । वार्ताहर ।
सारळ माध्यमिक शाळेतील विद्यार्थीनी मुद्रा मिलिंद म्हात्रे हि माध्यमिक शिष्यवृत्ती परिक्षेत गुणवत्ता यादीमध्ये निवड झाली आहे. तिचा तालुक्यात 17 वा तर जिल्ह्यात 93 क्रमांक आला. तिला शाळेतील शिक्षकांचे वेळोवोळी योग्य मार्गदर्शन लाभले. तिच्या या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष अॅड. गौतम पाटील, शालेय समिती अध्यक्ष आस्वाद पाटील यानी तिचे अभिनंदन केले.
मुद्रा म्हात्रेचे यश
-
by Krushival

- Categories: अलिबाग, रायगड
- Tags: alibagkrushival mobile appmarathi newsmarathi news raigadmarathi newspapernewsnews indiaonline marathi newsraigadsocial mediasocial media iconssocial media manager
Related Content
ठाणे - अलिबाग एसटीला अपघात
by
Sanika Mhatre
September 13, 2026
डागडुजीच्या नावाखाली थुकपट्टी
by
Krushival
September 13, 2026
भोगावती नदीवरील पूल महाराष्ट्रात ‘सर्वोत्कृष्ट’
by
Krushival
September 12, 2026
एमएमआरडीएचा अजब कारभार! फलकावरच मराठीची तोडमोड
by
Krushival
September 12, 2026
कोकणाकडे जाणारी एसटी रस्त्यातच बंद; प्रवाशांचे हाल
by
Krushival
September 12, 2026
पिंपळभाट बारा तास अंधारात
by
Krushival
September 12, 2026