मुरुडमध्ये विद्यार्थिनीचा आकस्मिक मृत्यू

| मुरूड जंजिरा | वार्ताहर |

मुरुडच्या सुविद्या इंग्रजी माध्यमाच्या शाळेत इयत्ता आठवीच्या वर्गात शिकणारी रिदिमा सुजित खेऊर ( वय 13 वर्षे) हिचे अल्पशा आजाराने सोमवारी निधन झाले. समर्थ शिक्षण संस्थेच्या अध्यक्षांसहीत सर्व संचालक,नाज एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष व सर्व सदस्य सुविद्या इंग्रजी शाळा व नाज कॅडमी हायस्कूलच्या शिक्षक व शिक्षकेतर कर्मचार्‍यांनी तिच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला.शाळेचे कामकाजही बंद ठेवून तिला श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.

Exit mobile version