। सिंधुदुर्ग । वृत्तसंस्था ।
वेंगुर्ले तालुक्यातील आडेली खुटवळ वाडी येथील कृष्णा गणपत कासले (52) यांनी आजाराला कंटाळून विहिरीत उडी मारून आत्महत्या केली आहे. याप्रकरणी स्थानिक पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुलगे, भाऊ,भावजय, पुतण्या, बहिणी असा परिवार आहे. याप्रकरणी अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक व्ही. ए. केसरकर करीत आहेत.
आजाराला कंटाळून आत्महत्या
-
by Krushival

- Categories: sliderhome, क्राईम, सिंधुदुर्ग
- Tags: crimekokanmarathi newsmarathi news raigadmarathi newspaperonline marathi news
Related Content
महिलेवर अत्याचार, गुन्हा दाखल
by
Sanika Mhatre
October 4, 2026
बुरखाधारी महिलांनी ज्वेलर्समधून सोन्याची बांगडी लांबवली
by
Sanika Mhatre
October 4, 2026
महाविद्यालयाजवळील स्मोकिंग शॉपवर छापा
by
Sanika Mhatre
October 4, 2026
रायगड किल्ल्यावरून बेपत्ता तरुणाचा दरीत मृतदेह आढळला
by
Sanika Mhatre
October 4, 2026
मान्सूनचा परतीचा प्रवास सुरू
by
Krushival
October 3, 2026
श्रीवर्धनच्या खेळाडूंचे भविष्य झुडपात
by
Antara Parange
October 3, 2026