। पुणे । वृत्तसंस्था ।
पुणे शहर पोलीस दलाच्या गुन्हे शाखेतील महिला पोलीस निरीक्षक शिल्पा चव्हाण यांनी आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. शिल्पा चव्हाण या नुकत्याच गुन्हे शाखेतील सामाजिक सुरक्षा विभागाच्या प्रभारी होत्या. आज सकाळी त्यांनी आत्महत्या केल्याची माहिती समोर आली आहे.
पुणे पोलीस दलात खळबळ! महिला पोलीस निरीक्षकाची आत्महत्या
-
by Krushival

- Categories: sliderhome, क्राईम, पुणे
- Tags: krushival mobile appmaharashtramarathi newsmarathi news raigadmarathi newspaperonline marathi newspolicepunesuicide
Related Content
अलिबागकरांची ‘लाईफ सायकल'ला काळजी
by
Sanika Mhatre
August 9, 2026
कार्लेखिंड ते सारळपूलाचे काम निकृष्ट
by
Sanika Mhatre
August 9, 2026
आरबीआयकडून आरडीसीसीचे विशेष कौतुक
by
Sanika Mhatre
August 9, 2026
मुंबई-गोवा महामार्ग राजकीय हस्तक्षेपामुळे रखडला: मनसे अध्यक्ष राज ठाकरे
by
Sanika Mhatre
August 9, 2026
अलिबागचा सुपुत्र झाला पायलट
by
Sanika Mhatre
August 9, 2026
कोलाड उड्डाण पुलावर ट्रेलर पलटी
by
Sanika Mhatre
August 9, 2026