। बेळगाव । प्रतिनिधी ।
प्रक्षोभक भाषण केल्याप्रकरणी खा. संजय राऊत यांना बेळगाव न्यायालयाने समन्स पाठवण्यात आलं आहे. 30 मार्च 2018 मध्ये राऊत यांनी बेळगावात प्रक्षोभक भाषण केल्याप्रकरणी त्यांना समन्स पाठविण्यात आलं आहे. तर 1 डिसेंबरला बेळगाव न्यायालयात हजर राहण्याचे आदेश े दिले आहेत. मिळालेल्या माहिती नुसार संजय राऊत 1 डिसेंबरला हजेरी लावणार आहेत.
बेळगाव न्यायालयाचे संजय राऊतांना समन्स

- Categories: बेळगाव, राजकीय, राज्यातून
- Tags: alibagcourtkrushival marathi newskrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi news raigadmarathi newspapermumbaionline marathi newsraigadsanjay rautshivsena
Related Content
सामान्यांच्या डोळ्यातील अश्रू पुसणारा नेता: प्रफुल्ल पाटील
by
Sanika Mhatre
July 7, 2026
भाई म्हणजे दूरदृष्टी, विकास आणि माणुसकीचा संगम: ॲड. गौतम पाटील
by
Sanika Mhatre
July 7, 2026
Skp News: विकासकामे केली, पण जाहिरात नाही: ॲड. मानसी म्हात्रे
by
Sanika Mhatre
July 7, 2026
भाईंमुळे अनेकांच्या आयुष्याला नवी दिशा मिळाली: मंदार वर्तक
by
Sanika Mhatre
July 7, 2026
Skp News: भाई आमचे प्रेरणास्थान: चित्रलेखा पाटील
by
Sanika Mhatre
July 7, 2026
जयंत पाटील म्हणजे उदार अंतःकरणाचा माणूस: आ. नारायण पाटील
by
Sanika Mhatre
July 7, 2026