• Login
Wednesday, March 4, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home sliderhome

तटकरेंनी भान ठेवावे; अनंत गीते यांचा इशारा

Krushival by Krushival
April 4, 2024
in sliderhome, राजकीय, रायगड, सुधागड- पाली
0 0
0
बंडखोर आ. दळवींचं डिपॅाझिट जप्त करु; अनंत गीतेंचा इशारा
0
SHARES
447
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

| पाली/बेणसे | वार्ताहर |

लोकसभा निवडणुकीत अनंत गीते यांना सहावेळा निवडून देणार्‍या समस्त मतदारांचा सुनील तटकरेंकडून अपमान करण्यात आला आहे. आगामी निवडणुकीत विरोधात बोलताना तटकरेंनी भान ठेवावे असा इशारा अनंत गीते यांनी तटकरेंना दिला. अनंत गीते यांचे काम दाखवा आणि हजार रुपये मिळवा या तटकरेंच्या टीकेला गीतेंनी रोखठोक प्रत्युत्तर दिले आहे.

प्रचारसभेतून सुनील तटकरे यांनी अनंत गीते यांच्या कार्यक्षमतेवर प्रश्‍नचिन्ह उभे करीत अनंत गीते यांचे एक काम दाखवा आणि हजार रुपये मिळवा अशी घोषणा जाहीर सभेत केली होती. या टीकेला अनंत गीते यांनी प्रत्युत्तर दिले आहे. अनंत गिते यांना जनतेने सहा वेळा निवडून दिले आहे. सुनील तटकरे यांना याचे भान नाही.ते लोकसभा निवडणूक लढवत आहेत. तटकरे हे माझा नाही तर जनतेचा, मतदारांचा अपमान करीत आहेत. भान ठेवा. असा हल्लाबोल अनंत गीते यांनी केला. यावेळी अनंत गीते यांनी अलिबागच्या नामकरण प्रश्‍नावर देखील भाष्य केले. अलिबाग शहराचे मायनाक नामकरण करण्यात यावे अशी मागणी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी केली. यावर गीते म्हणाले की नाव बदलणे, सुचविणे हा अधिकार सर्वांना. प्रत्येक नावामागे एक अस्मिता असते, मराठी माणूस आपल्या अस्मितेबद्दल कडवट असतो. अलिबागकर जनतेने निर्णय घ्यावा, असे गीते म्हणाले.

2024 ची निवडणूक विकासाच्या कोणत्या मुद्द्यांवर लढवली जाते या प्रश्‍नावर गीते म्हणाले की,पंतप्रधान नरेंद्र मोदीच देशभर विकास शोधत आहेत.10 वर्षात विकास कुठे जन्माला आलेला दिसत नाही. पंतप्रधान विकासाच्या मुद्द्यावर निवडणुका लढवत नाहीत. ते वेगळ्या मुद्द्यावर निवडणुका लढवत आहेत. राज्यकर्ते म्हणून विकास करणे ही सत्ताधार्‍यांची जबाबदारी आहे.असे अनंत गीते म्हणाले. भाजप लोकसभेत 400 पार चा नारा देत आहे.ईडी, सीबीआय, आयकर यांची मदत घेत आहे. मुख्य पक्षात फूट पाडत आहे. या गलिच्छ राजकारणामुळे देशातील जनतेला आता शंका वाटत आहे कि देशात लोकशाही नष्ट होऊन हुकूमशाही येते की काय? असं वातावरण निर्माण झालं आहे. सत्ताधार्‍यांवरील जनतेचा विश्‍वास उडालेला आहे. महाराष्ट्रातील जनता येथील सत्ताधार्‍यांना धडा शिकवेल. या देशातील प्रत्येक नागरिकाला सत्ताधार्‍यांबद्दल शंका आहे. असं वातावरण निर्माण होणं हे या देशातील सत्तेचा, विशेष करून प्रधानमंत्री यांचा अवमान आहे. असे शेवटी अनंत गीते म्हणाले.

Related

Tags: aanat giteindiakrushival mobile appLok Sabha Electionsmaharashtramarathi newsmarathi news raigadmarathi newspapernewsnews indianews paperonline marathi newspali bensepolitical fightspolitical newspoliticsraigadsocial media newssocial newssunil tatkare
Previous Post

अलिबागच्या नामांतराला विरोध

Next Post

राहुल पाटीलच्या जामीन अर्जावर सुनावणी

Krushival

Krushival

Related Posts

sliderhome

गौण खनिज विभागाचा कारभार ढिम्म

March 3, 2026
हिंद टर्मिनलची मुजोरी
उरण

हिंद टर्मिनलची मुजोरी

March 3, 2026
चिरनेर गावाला पुराचा धोका
उरण

चिरनेर गावाला पुराचा धोका

March 3, 2026
केळकर विद्यालयात मराठी, विज्ञान प्रदर्शन
अलिबाग

केळकर विद्यालयात मराठी, विज्ञान प्रदर्शन

March 3, 2026
अलिबाग

बंद्यांची त्वचारोग तपासणी

March 3, 2026
जंगली प्राण्यांच्या मुक्त संचारावर कुंपणाची गदा
कर्जत

जंगली प्राण्यांच्या मुक्त संचारावर कुंपणाची गदा

March 3, 2026
Next Post
राज्यात अजूनही पावसाची शक्यता

राहुल पाटीलच्या जामीन अर्जावर सुनावणी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

March 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
3031  
« Feb    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?