• Login
Thursday, August 13, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home sliderhome

सुनीता विल्यम्स अवकाशातून परतणार

Krushival by Krushival
July 28, 2024
in sliderhome, नवी दिल्ली
0 0
0
सुनीता विल्यम्स अवकाशातून परतणार
0
SHARES
245
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

| नवी दिल्ली | वृत्तसंस्था |

अंतराळात अडकलेल्या सुनीता विल्यम्स यांचा आता परतीचा मार्ग मोकळा झाला आहे. बोइंगचे स्टारलाइन अंतराळयान लवकरच परतीसाठी उड्डाण करणार आहे.

थ्रस्टर्सच्या यशस्वी चाचणीनंतर सुनीता विल्यम्स आणि बुच विल्मोर आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात अडकले आहेत. यानंतर दोघांना परत आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत. आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर तैनात असलेल्या अंतराळ यानाशी संबंधित काही महत्त्वाच्या चाचण्या घेण्यात आल्या. फ्लाइट डायरेक्टर कोल मेहरिंग यांच्या मार्गदर्शनाखाली या चाचण्या घेण्यात आल्या. या चाचणीचे निकाल सकारात्मक आले आहेत त्यामुळे अंतराळवीर लवकरच परत येऊ शकतात. आलं नवीन पॉवरफुल फीचर, सहज फोटो अन् व्हिडिओ निवडू शकतायाबाबत फ्लाइट डायरेक्टर मेहरिंग यांनी माहिती दिली. ते म्हणाले, स्टारलाइनर आणि आयएसएस टीमने यशस्वी चाचणी घेतली आहे. दोन्ही चाचण्यावर समाधानी आहे. यावेळी अंतराळवीर विल्यम्स आणि विल्मोर हे देखील स्टारलाइनर कॅलिप्सोवर होते. दोघेही ग्राउंड टीमला रिअल टाइम फीडबॅक देत होते. सुनीता विल्सम्स आणि विल्मोर दोन चाचण्यांमध्ये सहभागी होतील. सुरक्षित लँडिंग करण्यासाठी पुढील आठवड्यात चाचणी होईल. याशिवाय पुढील आठवड्यात उड्डाण चाचणी तयारीचा आढावाही घेण्यात आला आहे. यामध्ये हॉट फायर टेस्टशी संबंधित डेटा तपासला जाईल. मात्र, परतीची तारीख अद्याप जाहीर करण्यात आलेली नाही. पण सुनीता विल्यम्स ऑगस्टमध्ये पृथ्वीवर परततील असा अंदाज आहे. हे दोन्ही अंतराळवीर सात दिवसांच्या मोहिमेवर गेले होते. स्टारलाइनर मानवी मोहिमांसाठी योग्य असल्याचे सिद्ध करण्यासाठी हे लोक स्टारलाइनरमधून गेले मात्र, अंतराळ यानात तांत्रिक अडचण आल्याने त्यांचा परतीचा प्रवास लांबणीवर पडला.

Related

Tags: indiakrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi newspapernew delhi newsnewsnews indiaonline marathi newssocial media newssocial newsSunita Williams
Previous Post

यशश्रीच्या घृणास्पद हत्येनंतर उरणकर संतप्त

Next Post

विदेशी महिलेची साखळदंडातून सुटका

Krushival

Krushival

Related Posts

sliderhome

अधिवेश एका मिनिटांत संपलं

August 13, 2026
sliderhome

उद्या अलिबागमध्ये तिरंगा बाईक रॅली

August 13, 2026
Khair Smuggling: अलिबाग वनविभागाची मोठी कारवाई
sliderhome

Khair Smuggling: अलिबाग वनविभागाची मोठी कारवाई

August 13, 2026
टोरंटविरोधात आदिवासी जनांचा मोर्चा
sliderhome

टोरंटविरोधात आदिवासी जनांचा मोर्चा

August 13, 2026
गणेश मूर्तींच्या रंग कामाची लगबग
sliderhome

गणेश मूर्तींच्या रंग कामाची लगबग

August 13, 2026
आरावी समुद्रात गाडी अडकली
sliderhome

आरावी समुद्रात गाडी अडकली

August 13, 2026
Next Post

विदेशी महिलेची साखळदंडातून सुटका

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

August 2026
M T W T F S S
 12
3456789
10111213141516
17181920212223
24252627282930
31  
« Jul    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Not enough quota to unlock this post
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?