• Login
Sunday, July 19, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home sliderhome

केंद्राला सुप्रीम फटकार

Varsha Mehata by Varsha Mehata
September 3, 2021
in sliderhome, देश
0 0
0
पुन्हा एकदा कलम ‘124 अ’
0
SHARES
47
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

मार्गदर्शक नियमावलीस विलंब
नवी दिल्ली | वृत्तसंस्था |
कोरोनामुळे मृत्युमुखी पडलेल्यांच्या नातेवाईकांना भरपाई देण्यासंदर्भात मार्गदर्शक नियमावली तयार करण्यास विलंब केल्याप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारला फटकारले आहे. मार्गदर्शक नियमावली बनवेपर्यंत कोरोनाची तिसरी लाट ओसरुन जाईल, असे परखड मतही न्यायमूती एम.आर. शाह आणि न्यायमूर्ती अनिरुद्ध बोस यांच्या खंडपीठाने नोंदविले आहे. जेव्हा तुम्ही पुढची पावले उचलाल, तेव्हा तिसरी लाट संपलेली असेल. मृत्यू प्रमाणपत्र आणि याबाबतचा आदेश यापूर्वीच पास झाला होता, असे सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारला सुनावले.
सर्वोच्च न्यायालयाने 16 ऑगस्ट रोजी झालेल्या सुनावणीत चार आठवड्यात मार्गदर्शक नियमावली तयार करण्याची सूचना दिली होती. आता या आदेशाला दोन आठवडे उलटून गेले आहेत. आज कोरोना मृत्यू प्रमाणपत्रावरील मार्गदर्शक नियमावलीबाबत प्रतिज्ञापत्र मागितलं होतं. मात्र, केंद्र सरकारच्या वकिलांनी एका आठवड्याचा अतिरिक्त वेळ मागितला आहे. त्यावर खंडपीठाने नाराजी व्यक्त केली आहे. आता 11 सप्टेंबरपर्यंत कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांचे मृत्यू प्रमाणपत्र प्रक्रिया सुलभ करण्याचे निर्देश दिले आहेत. तसेच 30 जूनला दिलेल्या न्यायिक आदेशांचं पालन करण्यास सांगितलं आहे. यासाठी सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारला 11 सप्टेंबर किंवा त्याआधी प्रतिज्ञापत्र दाखल करण्यास सांगितलं आहे.

चार लाख भरपाईची तरतूद
केंद्र सरकारने कोरोना अधिसूचित आपत्ती घोषित केली आहे. केंद्र सरकारने अधिनियम 12(3) नुसार 8 एप्रिल, 2015 ला एक आदेश जारी केला होता. यामध्ये आपत्तीमध्ये मृत्यू झालेल्या व्यक्तीच्या नातेवाईकांना चार लाख रुपयांची नुकसान भरपाई देण्याची तरतूद आहे. ही मदत राज्य किंवा राष्ट्रीय आपत्ती प्रतिक्रिया कोषातून दिली जाते. मात्र, कोरोनाबाबच्या मृत्यूबाबत भरपाई निश्‍चित केलेली नाही. मार्गदर्शन नियमावली बनवताना सहा आठवड्यांच्या आत रक्कम निश्‍चित करावी, असं राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाला सांगितलं होतं.
सर्वाधिक रुग्णसंख्या
गेल्या 24 तासांत 47,092 नव्या रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. तर, 509 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मागील दोन महिन्यांतील ही सर्वाधिक रुग्णसंख्या असल्याचे केंद्राच्या आरोग्य मंत्रालयाने म्हटले आहे.
चार राज्यांची स्थिती धोक्याची
एकट्या केरळमध्ये एक लाख रुग्ण बाधित आहेत. त्याचवेळी, महाराष्ट्र, कर्नाटक, तामिळनाडू आणि आंध्र प्रदेशमध्ये संक्रमित रुग्णांची संख्या दहा हजार ते दहा हजारांच्या दरम्यान आहे. यामध्ये डेल्टाचे अधिक रुग्ण अधिक असल्याचे केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी सांगितले.

Related

Tags: governmentindiasupreme court
Previous Post

आंतरराष्ट्रीय फोटोग्राफी स्पर्धेत मुरुडची बाजी

Next Post

शेअर बाजारात तेजी

Varsha Mehata

Varsha Mehata

Related Posts

ओव्हरटेक करणाऱ्या रिक्षाचा भीषण अपघात; तिघांचा मृत्यू
sliderhome

मुंबई-गोवा महामार्गावर भीषण अपघातात तरुणाचा मृत्यू

July 19, 2026
इर्शाळगड-प्रबळगड दरम्यान भरकटलेल्या 13 ट्रेकर्सची थरारक सुटका
sliderhome

इर्शाळगड-प्रबळगड दरम्यान भरकटलेल्या 13 ट्रेकर्सची थरारक सुटका

July 19, 2026
sliderhome

शेतकऱ्यांचा घात, टोरंटला सरकारची साथ

July 19, 2026
sliderhome

माथेरानच्या राणीला हरित ऊर्जेची साथ!

July 18, 2026
sliderhome

घरे मिळाली, पण जखमा कायम

July 18, 2026
भाडेवाढीचा प्रताप, प्रवाशांचा संताप!
sliderhome

भाडेवाढीचा प्रताप, प्रवाशांचा संताप!

July 18, 2026
Next Post
शेअर बाजारात तेजी

शेअर बाजारात तेजी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

July 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
2728293031  
« Jun    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?