महाराष्ट्र राज्य सहकारी बँक असोसिएशनच्या निवडणूकीत सुप्रिया जयंत पाटील यांची भरघोस मतांनी निवड झाल्या बद्दल त्यांचा शेकाप सरचिटणीस आमदार जयंत पाटील, शेकाप जिल्हा महिला आघाडी प्रमुख चित्रलेखा पाटील, अलिबाग तालुका चिटणीस अनिल पाटील, मोहन धुमाळ, विक्रांत वर्डे आणि इतर मान्यवरांच्या उपस्थितीत पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करण्यात आले.
