• Login
Wednesday, June 3, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home sliderhome

ब्रेकिंग न्यूज! सुरेश लाड यांनी दिला राष्ट्रवादीच्या जिल्हाध्यक्ष पदाचा राजीनामा

Madhavi Sawant by Madhavi Sawant
November 23, 2021
in sliderhome, कर्जत, राजकीय, राज्यातून, रायगड
0 0
0
ब्रेकिंग न्यूज! सुरेश लाड यांनी दिला राष्ट्रवादीच्या जिल्हाध्यक्ष पदाचा राजीनामा
0
SHARES
447
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

कर्जत येथील पत्रकार परिषदेत केले जाहीर; प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्याकडे सोपविला राजीनामा
। अलिबाग । विशेष प्रतिनिधी ।
माजी आमदार सुरेश लाड यांनी राष्ट्रावादी काँग्रेस जिल्हाध्यक्षपदाचा तडकाफडकीने राजीनामा दिल्याने राजकीय वर्तुळात एकच खळबळ माजली आहे.
आम्ही आघाडीचा धर्म पाळण्यासाठी कटिबद्ध आहोत, मात्र कर्जत-खालापूर तालुक्यात शिवसेना स्वबळाचा नारा देत आहे.अशावेळी पक्षाचा निर्णय मान्य करणे आपल्यावर बंधनकारक असल्याने होणारी घुसमट आपल्या तत्वांना पटणारी नाही आणि म्हणून पक्षनिष्ठा महत्वाची असून आपण पक्षाच्या दृष्टीने महत्वाच्या असलेल्या पदावरून स्वतःहून दूर होत असल्याचे कर्जत येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत जाहीर केला
आपण राज्य सरकारने कोणतेही महामंडळ दिले तरी घेणार नाही असे जाहीर केले.त्याचवेळी आपण कोणत्याही अन्य राजकीय पक्षात प्रवेश करणार नाही आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात राहून पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या साठी पूर्ण ताकदीने उभे राहणार असल्याचे जाहीर केले.
सव्वा वर्षांपूर्वी जिल्हााध्यक्ष पदावर सुरेश लाड यांची निवड झाली होती. खा.सुनील तटकरे यांचे नजीकचे सहकारी सुरेश लाड यांच्याकडे जिल्हााध्यक्ष पद आल्यानंतर ते अनेक वर्षे राहील असे बोलले जात होते.मात्र स्वतःच्या कर्जत आणि खालापूर तालुक्यातील राजकारणाला कंटाळून आणि पक्षाचे वरिष्ठ नेते त्यांच्या तक्रारींवर लक्ष देत नसल्याने पक्षाच्या जोखडात अडकून पडण्यापेक्षा आपल्याला स्वतंत्र मिळावे यासाठी पक्षाचे अध्यक्षपद सोडत असल्याचे जाहीर केले.
उपमुख्यमंत्री अजित पवार हे रायगड जिल्ह्यात असताना जिल्हा अध्यक्ष हे दिवेआगर येथील कार्यक्रमाला उपस्थित न राहता पत्रकार परिषद घेऊन पदाचा राजीनामा असल्याचे जाहीर करीत होते. मात्र केवळ पत्रकार परिषद घेऊन राजीनामा देत असल्याचे जाहीर केले नाही तर सुरेश लाड यांनी आपल्या पदाचा राजीनामा पक्षाच्या मुंबई येथील कार्यालयात आपल्या कार्यकर्त्या हस्ते पोहोचविला असे देखील पत्रकार परिषदेत जाहीर केले.यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचा कोणताही कार्यकर्ता उपस्थित नव्हत

जिल्हााध्यक्ष पदाचा राजीनामा देताना आपल्याला कोणतेही दुःख होत नसून आपण समाधानी असून माझ्या व्यवसायावर शिंतोडे उडविणार्‍यावर आता आपण मामा भाचे यांचा व्यवसाय काय ? हे शोधून जनतेसमोर आणणार असून त्यासाठी आपले काहीही झाले तरी त्याची किंमत मोजायला तयार आहोत.
सुरेश लाड,माजी आमदार

Related

Tags: jayant patilkarjatmaharashtrancponline marathi newspoliticsraigad
Previous Post

1930 चा फिफा विश्व‍वचक गुगल ट्रेंडवर चर्चेत

Next Post

अवकाळी पावसाने बागायतदाराचे नुकसान

Madhavi Sawant

Madhavi Sawant

Related Posts

उरण शहरात भीषण पाणी टंचाई
sliderhome

Water Scarcity: रायगडात भीषण पाणीटंचाई

June 3, 2026
रायगड

रायगडात आणखी एका इरशाळवाडीची चाहूल?

June 3, 2026
गुरांची अवैध वाहतूक रोखली
पोलादपूर

गुरांची अवैध वाहतूक रोखली

June 3, 2026
अलिबाग

उद्या सुरेश घरत यांच्या वाढदिवसानिमित्त उपक्रम

June 3, 2026
गाळ उपशाच्या नावाखाली वाळू तस्करी?
महाड

गाळ उपशाच्या नावाखाली वाळू तस्करी?

June 3, 2026
‌‘टोरंट’ला आदिवासींचा प्रखर विरोध
कर्जत

‌‘टोरंट’ला आदिवासींचा प्रखर विरोध

June 3, 2026
Next Post
अवकाळी पावसाने बागायतदाराचे नुकसान

अवकाळी पावसाने बागायतदाराचे नुकसान

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

June 2026
M T W T F S S
1234567
891011121314
15161718192021
22232425262728
2930  
« May    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?