• Login
Sunday, April 5, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home क्राईम

ऑनलाइन जुगारावर सर्जिकल स्ट्राईक

Sanika Mhatre by Sanika Mhatre
November 5, 2025
in क्राईम, रायगड, रोहा
0 0
0
ऑनलाइन जुगारावर सर्जिकल स्ट्राईक
0
SHARES
38
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

अलिबाग गुन्हे शाखेची मोठी कारवाई; 35 जणांवर गुन्हा दाखल

| चणेरा | प्रतिनिधी |

मोबाईलच्या माध्यमातून ऑनलाइन गेमिंगद्वारे जुगार खेळणाऱ्या टोळीवर अलिबाग स्थानिक गुन्हे शाखेच्यावतीने मोठी आणि नियोजनबद्ध कारवाई करण्यात आली आहे. या कारवाईत पोलिसांनी तब्बल 35 जणांवर गुन्हा दाखल केला असून, एक मोबाईल फोन आणि 3 हजार 180 रोख रक्कम असा एकूण 18 हजार 180 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक आंचल दलाल यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली, अप्पर पोलीस अधीक्षक अभिजीत शिवथरे व पोलीस निरीक्षक मिलिंद खोपडे यांच्या देखरेखीखाली करण्यात आली.

मिळालेल्या माहितीनुसार, रोहा-अष्टमी मार्गावरील योगेश्वरी रसवंतीगृहाजवळ आडोशाला संभे येथील नितेश सानप याचा इतरांकडून ऑनलाईन पैसे स्वीकारून फनगेम आणि फनरेप या मोबाईल अ‍ॅप्सच्या माध्यमातून ऑनलाइन गेमिंगच्या नावाखाली जुगाराचा गोरस धंदा सुरू होता, अशी माहिती रायगड स्थानीक गुन्हे अन्वेशण शाखेचे मोरेश्वर उमले यांना मिळाली होती. त्यांच्या पथकाने तातडीने कारवाई केली आणि रोहा तालुक्यातील विविध ठिकाणी छापे टाकून जुगाराचा मोठा प्रकार उघडकीस आणला. दरम्यान, नितेश सानपकडे पोलिसांनी अधिक चौकशी केली असता त्याचा मोबाईलमधील फेअरडील या व्हॉट्सॲप ग्रुपमधील 33 सदस्य देखील ऑनलाइन जुगार चालवीत असल्याचे निदर्षनास आले. त्यामुळे या जुगार प्रकरणात नितेश सानप सह शिल्पेश पोवाळे (अलिबाग), शिवाजी पवार (रोहा) असे एकूण 35 आरोपी या ऑनलाइन जुगार नेटवर्कमध्ये सहभागी असल्याचे निष्पन्न झाले. यावेळी पोलिसांनी त्यांच्याकडून मोबाईल व रोख रक्कम रुपये 3 हजार 180 असा एकूण 18 हजार 180 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या आरोपींनी मोबाईल अ‍ॅपच्या माध्यमातून ऑनलाइन गेमिंगच्या नावाखाली लोकांकडून पैसे घेऊन जुगार खेळवला असल्याचे तपासात स्पष्ट झाले आहे. या प्रकरणी त्यांच्यावर गुन्हा नोंदविण्यात आला असून, पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक अविनाश पाटील हे करीत आहेत.

तपासात आणखी काही आरोपींचा सहभाग असल्याची शक्यता वर्तवण्यात आली असून, पुढील तपास सुरू आहे. या कारवाईत स्थानीक गुन्हे शाखा अलिबाग येथील पोलीस अधिकाऱ्यांनी उत्तम समन्वय व परिश्रमाने महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. त्यात रविंद्र मुंढे, मोरेश्वर ओमले, संदीप पहलेकर, लालासो वाघमोडे, बाबासो पिंगळे व ओमकार सोंडकर यांचा सहभाग आहे. या सर्व पोलिसांनी धाडसी पद्धतीने छापे टाकून आरोपींना पकडण्यात आणि पुरावे गोळा करण्यात मोलाचे योगदान दिले. रायगड पोलिस अधीक्षक आंचल दलाल यांच्या नेतृत्वाखाली झालेली ही कारवाई जिल्ह्यात वाढत्या ऑनलाइन जुगार प्रकरणांवर प्रभावी नियंत्रण ठेवणारी ठरली आहे.

बेकायदेशीर कृत्यांवर 'रायगड दृष्टी'
रायगड पोलिसांनी नागरिकांना गुन्हेगारी आणि बेकायदेशीर कृत्यांविरुद्ध सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. तसेच, नागरिकांना थेट पोलिसांशी संवाद साधता यावा म्हणून 'रायगड दृष्टी' व्हॉट्सअ‍ॅप चॅटबॉट ही नवीन सेवा सुरू करण्यात आली आहे. रायगड ड्यूटी व्हॉट्सअ‍ॅप चॅटबॉट क्रमांक 9620032323 हा असून या चॅनेलद्वारे नागरिक आपल्या परिसरातील मटका, जुगार, अंमली पदार्थ, अवैध दारू व्यापार किंवा अन्य बेकायदेशीर कृत्यांविषयीची माहिती थेट पोलिसांना देऊ शकतात. नागरिकांनी दिलेली माहिती पूर्णतः गोपनीय ठेवली जाणार असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे.

Related

Tags: alibag policeindiakrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi news raigadmarathi newspapernewsnews indiaOnline gamblingonline marathi newsraigadraigad policeroha newssocial media newssocial news
Previous Post

दोन गांजा तस्करांना अटक

Next Post

‘रायगड तोफ’ दिवाळी अंकाचे प्रकाशन

Sanika Mhatre

Sanika Mhatre

Related Posts

बदलत्या काळातही बैलगाडीचे महत्त्व कायम
मुरुड

बदलत्या काळातही बैलगाडीचे महत्त्व कायम

April 5, 2026
कर्जत शहरातील एकमेव मैदान बंदिस्त करू नये
कर्जत

कर्जत शहरातील एकमेव मैदान बंदिस्त करू नये

April 5, 2026
रामराज प्रीमियर लीगच्या दुसऱ्या दिवशी चार संघ उपउपांत्य फेरीत दाखल
अलिबाग

रामराज प्रीमियर लीगच्या दुसऱ्या दिवशी चार संघ उपउपांत्य फेरीत दाखल

April 5, 2026
रामराज विभाग प्रीमिअर लीगने ग्रामीण खेळाडूंना व्यासपीठ दिले: चित्रलेखा पाटील
sliderhome

रामराज विभाग प्रीमिअर लीगने ग्रामीण खेळाडूंना व्यासपीठ दिले: चित्रलेखा पाटील

April 5, 2026
मापगाव प्रीमियर लीग उत्साहात
अलिबाग

मापगाव प्रीमियर लीग उत्साहात

April 5, 2026
लिटिल आयडल किड्स स्कूलचा बक्षीस समारंभ
उरण

लिटिल आयडल किड्स स्कूलचा बक्षीस समारंभ

April 5, 2026
Next Post
‘रायगड तोफ’ दिवाळी अंकाचे प्रकाशन

'रायगड तोफ' दिवाळी अंकाचे प्रकाशन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

April 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
27282930  
« Mar    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?