। पेण । वार्ताहर।
पेण ते चिंचपाडा जाणा-या रोडवरील वॉशिंग सेंटर समोर गुरुवारी (दि. 26) स्वतःच्या घराच्या गॅलरीत बसलेल्या फिर्यादीला आरोपींनी शिवीगाळ व धक्काबुक्की करत जवळ बोलवून ठार मारण्याची धमकी दिली. याबाबत पेण पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास पोना फेंगडू करीत आहेत.
रोडवर शिवीगाळ करत दिली ठार मारण्याची धमकी
-
by Sayali Patil

- Categories: क्राईम, पेण
- Tags: crimekrushival mobile appmarathi newsmarathi news raigadmarathi newspaperonline marathi newspen
Related Content

संतापजनक! अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार
by
Sanika Mhatre
July 9, 2025

महिलेची एकवीस लाखांची फसवणूक
by
Sanika Mhatre
July 9, 2025
कशेडी घाटात मृतदेह फेकणाऱ्या आरोपींच्या मुसक्या आवळल्या
by
Sanika Mhatre
July 9, 2025
महावितरणचा लाचखोर अधिकारी जाळ्यात
by
Krushival
July 8, 2025
खारघरमध्ये कोयता गँग सक्रिय
by
Sanika Mhatre
July 8, 2025
एटीएम ऑपरेटरचा करोडोंचा अपहार
by
Sanika Mhatre
July 8, 2025