Monday, May 18, 2026

No products in the cart.

Tag: bhai jayant patil

अलिबागचे कब्रस्तान उजळले

जयंत पाटील यांच्या आमदार निधीतून हायमास्टमान्यवरांच्या उपस्थितीत लोकार्पणअलिबाग | विशेष प्रतिनिधी |अलिबाग मुस्लिम समाज कब्रस्तान येथे शेकाप सरचिटणीस आमदार जयंत ...

Read moreDetails

शेकाप सरचिटणीस आ. जयंत पाटील यांच्या मागणीची दखल

महाडमधील वारंवार पुरस्थितीतीवर नियंत्रण आणण्यासाठीसावित्री नदीतील बेटांसह गाळ काढण्याची प्रक्रिया सुरु करावीउपमुख्यमंत्री अजित पवार यांची जलसंपदा विभागाला सूचनाउपमुख्यमंत्री अजित पवार ...

Read moreDetails

खोपोलीतील तरूणांचा शेकापमध्ये प्रवेश

। खोपोली । वार्ताहर ।आगामी होणार्‍या स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर शेतकरी कामगार पक्षाने जोरदार मोर्चेबांधणी सुरू केली आहे. युवा ...

Read moreDetails

खोपोलीत उद्या शेकापचा मेळावा

। खोपोली । प्रतिनिधी । रायगड जिल्ह्यात होणार्‍या आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपालिका, नगरपंचायती व ग्रामपंचायती इत्यादी स्थानिक स्वराज्य ...

Read moreDetails

जनतेसाठी शेकाप रस्त्यावर; खानावमध्ये रास्ता रोको

। अलिबाग । शहर प्रतिनिधी ।अलिबाग रामराज रस्त्याची सद्यस्थिती अत्यंत भयावह असून रस्त्याची दुरावस्था झाली आहे. खड्डे, दगडगोटे, चिखल यामुळे ...

Read moreDetails

स्पिकर, मंडप, लायटिंग व्यवसायिकांना परवानगी द्या- आ. जयंत पाटील

। अलिबाग । विशेष प्रतिनिधी ।कोव्हिड 19च्या प्रादुर्भावामुळे भारत देशात 22 मार्च 2020 पासून शासनाकडून लॉकडाऊन करण्यात आले ते अद्यापपर्यंत ...

Read moreDetails

आंदोलन करुन झोपलेल्या सरकारला जागे करण्याची ताकद शेकापमध्येच

काँग्रेस आय पक्षाचे माजी आमदार डी.एन.चौलकर यांचे प्रतिपादन। मुरुड/जंजिरा । सुधीर नाझरे ।शेतकर्‍यांच्या आंदोलनाला पाठींबा देण्यासाठी अनेक पक्षांनी त्यांना पाठींबा ...

Read moreDetails

आ. जयंत पाटील यांच्या निर्देशानंतर खंडाळ्यातील पथदिवे सुरु

। अलिबाग । विशेष प्रतिनिधी ।तालुक्यातील खंडाळे ग्रामपंचायतीचे पथदिवे गेल्या तिन महिण्यापासुन बंद आहेत, त्यामुळे सर्व गावात अंधाराचे साम्राज्य होते, ...

Read moreDetails

शेकाप सरचिटणीस आ. जयंत पाटील यांच्या आमदार निधीतून जिते, पोयनाड गावांना रुग्णवाहिका

। अलिबाग । विशेष प्रतिनिधी ।शेतकरी कामगार पक्षाचे सरचिटणीस आमदार जयंत पाटील यांच्या आमदार निधीतून पेण तालुक्यातील जिते तसेच अलिबाग ...

Read moreDetails

शेकापच्या बैठकीनंतर सांगोल्यात चैतन्य

। सांगोला । विशेष प्रतिनिधी ।महाराष्ट्रातील सर्वसामान्य जनतेला न्याय मिळवून देण्यासाठी, नव्या पिढीतही पुरोगामी विचार रुजविण्यासाठी, भविष्यात शेतकरी कामगार पक्षाचे ...

Read moreDetails
Page 26 of 28 1 25 26 27 28

दिनांक प्रमाणे न्यूस

May 2026
M T W T F S S
 123
45678910
11121314151617
18192021222324
25262728293031

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

भविष्य

Welcome Back!

Login to your account below

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Add New Playlist

You cannot copy content of this page

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?