Friday, April 3, 2026

No products in the cart.

Tag: farming

नेहुलीत भात पिकाला आग

खंडीभर पीक जळून खाकअलिबाग | विशेष प्रतिनिधी |अतिवृष्टी त्यातचवेळी पडत असलेल्या पावसाने रायगडातील शेतकरी हा चिंतेत होता. यातच अलिबाग तालुक्यातील ...

Read moreDetails

मुसळधार पावसाने शेती मातीमोल

दीपावलीत छोट्या शेतकर्‍यांच्या डोळ्यात पाणी। सारळ । वार्ताहर ।गेल्या दोन दिवसात पडलेल्या मुसळधार पावसाने खारीपाटातील बर्‍याच शेतकर्‍यांना मात्र कपाळाला हात ...

Read moreDetails

आंबोली धरण उशाशी, शेतकरी मात्र उपाशी

मुरूड तालुक्यातील 12 गावांतील शेतीला पाणीपुरवठा नाहीमुरूड जंजिरा | वार्ताहर |29 कोटी रुपये खर्चून मुरूड तालुक्यातील खारआंबोली परिसरात लघुपाटबंधारे विभागांतर्गत ...

Read moreDetails

शेतकर्‍यांच्या धान्याला योग्य भाव मिळणार

आधारभूत भात खरेदी केंद्र लवकरच सुरू होणार, प्रशासनाचे लेखी आश्‍वासन। पाली/बेणसे । वार्ताहर ।सध्या शेतकर्‍याला वादळी संकट व अतिवृष्टीने बेजार ...

Read moreDetails

भात खरेदी व्यवहारातील त्रुटी दूर करण्याबाबत जिल्हाधिकार्‍यांना निवेदन

। पाली/बेणसे । वार्ताहर ।शेती हा भारतीय अर्थव्यवस्थेचा कणा मानला जातो. कोकणात निसर्गाच्या लहरीपणामुळे भातशेती धोक्यात आली आहे. अशातच शेतकर्‍यांच्या ...

Read moreDetails

अलिबागच्या पांढर्‍या कांद्याला ‘जीआय’

अलिबाग | विशेष प्रतिनिधी |रायगड जिल्ह्यात शंभर वर्षांच्याही आधीपासून लागवडीची परंपरा जोपासलेल्या अलिबागच्या गोड, पांढर्‍या कांद्याला भौगोलिक निर्देशांक (जीआय) देण्याबाबत ...

Read moreDetails

सुधागडातही भातशेतीचे प्रचंड नुकसान

शेतकर्‍यांची नुकसान भरपाईची मागणीपाली | वार्ताहर |गुलाब चक्रीवादळाचा फटका पाली सुधागड रायगडसह कोकणातील शेतकर्‍यांना बसला आहे. हातातोंडाशी आलेला घास शेतकर्‍यांच्या ...

Read moreDetails

गुलाब चक्रीवादळाचा भातशेतीला फटका

डोळ्यादेखत उभी पिके झाली अडवीशेतातील पाण्यामुळे पिके झाली मातीमोलपाताळगंग | वार्ताहर |बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्यामुळे गुलाब चक्रीवादळ ...

Read moreDetails

भातशेतीला ‘गुलाब’ चक्रीवादळाचा धोका

तयार झालेली भातशेती वाया जाण्याची भीतीपडलेल्या रोगराईमुळे शेतकरी हवालदिलमळेघर | वार्ताहर |पिकलेल्या भातशेतीवर अगोदरच विविध रोगांचा प्रादुर्भाव झाला असून, अनेक ...

Read moreDetails

शेतकरी बापाला न्याय देण्यासाठी शेतकऱ्यांच्या मुलांनी 27 सप्टेंबरला आंदोलनात सहभागी व्हावे

सोयाबीन आणि शेतीमालाचे भाव कोणी पाडले विचार करावा- भाई मोहन गुंड बीड | प्रतिनिधी |कृषिप्रधान देश म्हणून ओळखल्या जाणाऱ्या देशामध्ये ...

Read moreDetails
Page 23 of 27 1 22 23 24 27

दिनांक प्रमाणे न्यूस

April 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
27282930  

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

भविष्य

Welcome Back!

Login to your account below

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Add New Playlist

You cannot copy content of this page

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?