Saturday, March 28, 2026

No products in the cart.

Tag: Ganpati

पालीत भक्तांची तोबा गर्दी

बल्लाळेश्‍वराच्या दर्शनासाठी शिस्तबद्ध रांगा; व्यापार व्यवसायाला मिळाली मोठी उभारी | पाली/बेणसे | प्रतिनिधी |नववर्षातील पहिल्या अंगारक संकष्टी चतुर्थीला मंगळवारी (दि.10) ...

Read moreDetails

माथेरानचा निसर्गराजा बाप्पा पर्यटकांना खुणावतोय

। माथेरान । वार्ताहर ।माथेरानच्या डोंगरात एका दगडावर स्थानिक कलाकारांनी आपल्या कलाकुसरीने निर्माण केलेला निसर्गराजा गणपतीभक्तांचेच नव्हे तर पर्यटकांचेहीदेखील आकर्षण ...

Read moreDetails

गणेशमूर्तींनाही जीएसटीची झळ

आगरदांडा | प्रतिनिधी | गणेशोत्सवाला काही दिवस शिल्लक असताना मुरुड तालुक्यातील गावोगावच्या गणेशमूर्ती बनविणार्‍या चित्रशाळांतून लगबग सुरु झाली आहे. यंदा ...

Read moreDetails

नववर्षारंभी प्रथमाधिपतींचे दर्शन

महाड, पाली परिसरात मोरया भाविकांची मांदियाळीमहामारीच्या उच्चाटनासाठी विघ्नहर्त्याचरणी साकडे। सुधागड/महाड । वार्ताहर ।जागतिक स्तरावर नववर्षाचे स्वागत करण्यात आले असून, नववर्षाच्या ...

Read moreDetails

अंगारकीच्या मुहुर्तावर सुवर्णगणेशाची पुनर्प्रतिष्ठापना

दिघी । प्रतिनिधी ।कोकणातील प्रसिद्ध पर्यटन व धार्मिक स्थळ असलेल्या दिवेआगर येथील सुवर्ण गणेश मूर्तीची पुनर्प्रतिष्ठापना मंगळवारी (23 नोव्हेंबर) अंगारकी ...

Read moreDetails

नेरळमध्ये सजावटीतून लसीकरण जनजागृती

। नेरळ । प्रतिनिधी । नेरळ टेपआळी येथील मारुती मोरे यांच्या घरी सालाबादप्रमाणे वेगवेगळ्या आशयाची सजावट गणेशोत्सवामध्ये केली जाते. मारुती ...

Read moreDetails

बाप्पासाठी पानाफुलांचा साज

पर्यावरणस्नेही उत्सवाकडे भक्तांचा कलबाप्पाच्या आराशीसाठी शोभिवंत झाडे, फूलझाडांची खरेदी पाली/बेणसे | धम्मशील सावंत |गणेशोत्सव पर्यावरणाला पोषक ठरावा यासाठी सजावटीसाठी आता ...

Read moreDetails

सालेगावचा एक गाव एक गणपती

100 वर्षांची परंपरामाणगाव | वार्ताहर |माणगाव तालुक्याच्या साले गावातील ग्रामस्थांनी स्वयंस्फूर्तीने एक गाव एक गणपती ही संकल्पना गेली अनेक वर्षे ...

Read moreDetails

भाविकांच्या वाटेवर खड्ड्यांचे विघ्न

मुंबई-गोवा महामार्गाची दुरवस्था; गणेशोत्सवासाठी निघालेल्या चाकरमान्यांचे हाल । अलिबाग । वर्षा मेहता | गणोशोत्सव उद्यावर येऊन ठेपला असताना जिल्ह्यातील अनेक ...

Read moreDetails
Page 4 of 6 1 3 4 5 6

दिनांक प्रमाणे न्यूस

March 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
3031  

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

भविष्य

Welcome Back!

Login to your account below

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Add New Playlist

You cannot copy content of this page

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?