केवनाळे गावात दरड कोसळली; 6 जणांचा मृत्यू…पहा व्हिडिओ…
। पोलादपूर । शैलेश पालकर ।पोलादपूर तालुक्यातील देवनाळे गावात काल सायंकाळी सातच्या सुमारास दरड कोसळली. यावेळी नुकतेच जेवायला बसलेल्या नागरिकांना ...
Read moreDetails। पोलादपूर । शैलेश पालकर ।पोलादपूर तालुक्यातील देवनाळे गावात काल सायंकाळी सातच्या सुमारास दरड कोसळली. यावेळी नुकतेच जेवायला बसलेल्या नागरिकांना ...
Read moreDetails। पोलादपूर । शैलेश पालकर ।पोलादपूर तालुक्यातील सुतारवाडी येथे काल रात्री आठच्या सुमारास दरड कोसळली. यामध्ये 16 घरे ढिगार्याखाली गाडली ...
Read moreDetailsरायगड जिल्ह्यातील पोलादपूरमधील सुतारवाडी परिसरात दरड कोसळून 4 जणांचा मृत्यू झाला आहे, तर 4 जण जखमी झाले आहेत. महाराष्ट्र पोलीस ...
Read moreDetailsमहाड एमआयडीसी मधील कारखान्यात रात्री स्फोट; भीषण आग रायगडमधील महाड एमआयडीसी मधील कारखान्यात रात्रीच्या सुमारास स्फोट होऊन भीषण आग लागल्याची ...
Read moreDetailsमहाडमध्ये दरड कोसळून 30 घरे मातीखाली दबल्याची माहिती मिळत आहे. महाड तालुक्यातील बिरवाडीपासून 14 km अतंरावर ही घटना घडली. या ...
Read moreDetailsमहाड तालुक्यावर संकटामागुन संकट; प्रशासन झोपेतच, महाड तालुक्यात दरड कोसळली; ७२ लोक बेपत्तासायंकाळी दुर्घटना घडून देखील प्रशासन झोपेतचI अलिबाग I ...
Read moreDetailsI अलिबाग I विशेष प्रतिनिधी Iमहाड तालुक्यावर संकटामागुन संकट कोसळतच असतानाच सायंकाळी महाड तालुका बिरवाडी पासून 14 की लो मी, ...
Read moreDetailsमहाडची दैनावस्था; चवदार तळ्यात कचरा…पहा व्हिडिओ। पोलादपूर/ महाड/ गोवे कोलाड/ प्रतिनिधी ।रायगड जिल्ह्यातील महाड, गोवे, कोलाड, कर्जत आदी परिसरात पावसाने ...
Read moreDetailsकर्जत तालुक्यातील हृदयद्रावक घटना। कर्जत । संजय गायकवाड Iकर्जतमध्ये- 321.80 मि.मी. पावसाची नोंद झाली, रात्रभर कोसळणार्या पावसाने कर्जत तालुक्यातील नद्या ...
Read moreDetails। महाड । जुनेद तांबोळी ।महाड शहरात पावसाने धुमाकूळ घातला असून पूरस्थिती निर्माण झाली आहे. अनेक गावांचा संपर्क तुटला आहे. ...
Read moreDetails| Wednesday | +30° | +28° | |
| Thursday | +31° | +27° | |
| Friday | +31° | +28° | |
| Saturday | +29° | +27° | |
| Sunday | +31° | +27° | |
| Monday | +31° | +29° |
Designed and Developed by Webroller.in
You cannot copy content of this page