Thursday, July 4, 2024

No products in the cart.

Tag: india

सीमाभागात चीनी सैन्याच्या हालचाली वाढल्या

भारताचा चीनला इशारा!नवी दिल्ली | वृत्तसंस्था |गलवान प्रांतात भारत आणि चीनच्या सैनिकांमध्ये झालेल्या हिंसाचारानंतर दोन्ही देशांमधील संबंध कमालीचे ताणले गेले ...

Read more

इंधन दरवाढीवरुन अर्थमंत्री चिंताक्रांत

नवी दिल्ली | वृत्तसंस्था |केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी देशात सातत्याने वाढणार्‍या इंधनाच्या किंमतींवर चिंता व्यक्त केली आहे. ज्या पद्धतीने ...

Read more

गुरमीत राम रहिमला जन्मठेप

चंदीगड | वृत्तसंस्था |रणजीत सिंग हत्या प्रकरणात पंचकुलामधील विशेष सीबीआय कोर्टाने सर्व आरोपींना जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. आरोपींमध्ये डेरा सच्चा ...

Read more

सहनशीलतेचा अंत नका पाहू;  शेतकर्‍यांचे रेल रोको आंदोलन

नवी दिल्ली | वृत्तसंस्था |केंद्र सरकारने लागू केलेल्या तीन कृषी कायद्यांच्या विरोधात सुरू असलेल्या आंदोलनादरम्यान सोमवारी 18 ऑक्टोबरला रेल रोको ...

Read more

जागतिक वारसास्थळांच्या यादीत भारत आता ‘सुपर-40 क्लब’मध्ये सामील

नवी दिल्ली | वृत्तसंस्था |देशातील ढोलावीरा आणि रुद्रेश्‍वर मंदिरांचा जागतिक वारसास्थळांच्या यादीत समावेश केला आहे. त्यानंतर भारताची जागतिक वारसास्थळे 40 ...

Read more

गुंतवणूकदार, उद्योजकांना मोदी सरकारच्या पायघड्या

नवी दिल्ली | वृत्तसंस्था |जागतिक पुरवठा साखळी सुधारली जात असून भारतातील सर्व गुंतवणूकदार आणि उद्योग भागधारकांसाठी संधी खुल्या असल्याचे सांगितले. ...

Read more

परतीच्या पावसाने केरळमध्ये हाहाकार

उत्तरखंडातही धुमाकूळ नवी दिल्ली | वृत्तसंस्था | मान्सूनच्या परतीच्या प्रवासाला सुरुवात झाल्यानंतर देशातील अनेक राज्यांमध्ये पावसाने धुमाकूळ घातला आहे. केरळमध्ये ...

Read more

काँग्रेसची मीच स्थायी अध्यक्षा- सोनिया गांधी

पुढील वर्षी सप्टेंबरात अध्यक्षपदाची निवड नवी दिल्ली | वृत्तसंस्था |काँग्रेसची मीच स्थायी अध्यक्षा असून,माझ्याबाबत सोशल मिडियातून न बोलता थेट बोला, ...

Read more

देशांतर्गत विमानसेवा पूर्ण क्षमतेनं होणार सुरू; नवी नियमावली जाहीर

। नवी दिल्ली । वृत्तसंस्था |कोरोना महामारीच्या काळात लावण्यात आलेले हवाई वाहतुकीवरील निर्बंध आता हळू हळू हटवण्यात येत आहेत. त्यानुसार ...

Read more

मंत्रिपुत्राला दिलासा नाहीच; तीन दिवसांची पोलीस कोठडी

। लखीमपूर । विशेष प्रतिनिधी ।उत्तरप्रदेशातल्या लखीमपूर खेरी इथं झालेल्या हिंसाचाराच्या प्रकरणातील मुख्य आरोपी आशिष मिश्रा याला न्यायालयाकडून दिलासा मिळालेला ...

Read more
Page 1506 of 1545 1 1,505 1,506 1,507 1,545

दिनांक प्रमाणे न्यूस

July 2024
M T W T F S S
1234567
891011121314
15161718192021
22232425262728
293031  

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

भविष्य

Welcome Back!

Login to your account below

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Add New Playlist

You cannot copy content of this page

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?