Thursday, September 3, 2026

No products in the cart.

Tag: neral

नेरळकर समस्यांच्या विळख्यात

वीज जोडणी कापली…अनेक भागात पाण्याची टंचाईनेरळ | प्रतिनिधी |नेरळ नळपाणी योजनेचे लाखो रुपयांचे वीज बिल थकीत असल्याने महावितरण कंपनीने 15 ...

Read moreDetails

नेरळ सरपंचपदी शिवसेनेच्या उषा पारधी

| नेरळ | प्रतिनिधी |नेरळ ग्रामपंचायतच्या सरपंचपदावर आघाडीच्या उषा पारधी यांची बिनविरोध निवड झाली आहे.उषा कृष्णा पारधी यांनी 14जुलै रोजी ...

Read moreDetails

पोशीर मोबाईल टॉवरप्रकरणी चौकशी समितीची आक्षेपार्ह भूमिका

तहसीलदारांना दिला ‘अपूर्ण’ अहवालग्रामपंचायत व संबंधित टॉवर कंपनीच्या अक्षम्य चुकांवर पांघरुणनेरळ | वार्ताहर |पोशीर येथील अनधिकृत मोबाईल टॉवरप्रकरणी पोशीर ग्रामपंचायत ...

Read moreDetails

माथेरान हाऊसफुल्ल

निर्बंध शिथिल झाल्याने पर्यटकांची तोबा गर्दी,घाटरस्त्यात वाहतूक कोंडी,पाऊण तास रुग्णवाहिका कोंडीत रखडलीनेरळ | कांता हाबळे |रायगडच्या जिल्हाधिकारी यांनी नुकतीच माथेरानचे ...

Read moreDetails

‘हा’ तालुका पर्यटकांनी हाऊसफुल्ल; कोरोनाला आमंत्रण देणारी गर्दी रोखणार कोण?

नेरळ | वार्ताहर |पावसाने दडी मारलेली असतानादेखील रायगड जिल्हा अनलॉक झाल्यासारखे पर्यटक कर्जत तालुक्यात थव्यांनी एकत्र आले आहेत. या पर्यटकांनी ...

Read moreDetails

‘इथला’ पाणी प्रश्‍न सुटणार?

नऊ ग्रामीण नळपाणी योजनांना मंजुरी जि.प. उपाध्यक्ष सुधाकर घारे यांच्याकडून मंजुरीनेरळ | वार्ताहर |कर्जत तालुक्यातील ग्रामीण भागातील आठ नवीन नळपाणी ...

Read moreDetails

कर्जतमधील जलाशये अद्याप रिकामीच

चांगल्या पर्जन्यमानाची शेतकर्‍यांना आशातालुक्याचे सरासरी पर्जन्यमान 3431 मिमीआतापर्यंत 829 मि.मी. पावसाची नोंदनेरळ | वार्ताहर |कर्जत तालुक्यात दुबार शेतीसाठी आणि सिंचनासाठी ...

Read moreDetails

शेलू येथील मृतदेहाचा उलगडा

पत्नी-प्रियकर तसेच मित्राकडूनडोंबिवलीच्या तरुणाचा खूननेरळ | प्रतिनिधी |कल्याण-कर्जत राज्यमार्गावरील शेलू गावाजवळ रस्त्यालगत काही दिवसांपूर्वी अज्ञात व्यक्तीचा मृतदेह सापडला होता.त्या अज्ञात ...

Read moreDetails

भाजपवासी दहा नगरसेवकांवर पक्षांतरबंदीचे सावट

शिवसेनेकडून अपील दाखल; अपात्रतेची टांगती तलवारनेरळ | वार्ताहर |माथेरान गिरिस्थन नगरपरिषदेच्या दहा नगरसेवकांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता. त्या सर्व नगरसेवकांवर ...

Read moreDetails

भिवपुरी स्टेशन रस्त्याची दुरुस्ती

। नेरळ । प्रतिनिधी ।डिकसळ गावातून भिवपुरी रोडकडे जाणारा उमरोली ग्रामपंचायतने बांधलेला सिमेंटचा रस्ता खराब झाला होता.त्यामुळे स्थानिक रहिवासी आणि ...

Read moreDetails
Page 120 of 121 1 119 120 121

दिनांक प्रमाणे न्यूस

September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

भविष्य

Welcome Back!

Login to your account below

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Add New Playlist

You cannot copy content of this page

Not enough quota to unlock this post
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?