• Login
Monday, August 31, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home राज्यातून मुंबई

नेरळ सरपंचपदी शिवसेनेच्या उषा पारधी

Krushival by Krushival
July 15, 2021
in मुंबई
0 0
0
नेरळ सरपंचपदी शिवसेनेच्या उषा पारधी
0
SHARES
168
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

| नेरळ | प्रतिनिधी |
नेरळ ग्रामपंचायतच्या सरपंचपदावर आघाडीच्या उषा पारधी यांची बिनविरोध निवड झाली आहे.उषा कृष्णा पारधी यांनी 14जुलै रोजी शिवसेना पक्षात प्रवेश केला होता.पारधी यांनी भारतीय जनता पार्टी,शेतकरी कामगार पक्ष आणि आरपीआय आठवले गटाचे माध्यमातून विकास आघाडी म्हणून सरपंच पदाचा फॉर्म भरला होता.

view more
रायगडच्या काळ्या मातीत रुजणार जांभळा भात

नेरळ ग्रामपंचायतच्या 2019 साली थेट सरपंच म्हणून विजयी झालेले शिवसेनेचे रावजी शिंगवा यांचे आकस्मिक निधन झाले होते.त्यामुळे रिक्त झालेल्या सरपंच पदाची निवडणूक पीठासीन अधिकारी माणिक सानप यांचे अध्यक्षतेखाली झाली.अनुसूचित जमाती राखीव असलेल्या सरपंच पदासाठी 14 जुलै रोजी शिवसेनेत प्रवेश केलेल्या प्रभाग क्रमांक एक मधून निवडून गेलेल्या उषा पारधी आणि प्रभाग दोन मधून निवडुन गेलेल्या पार्वती पवार यांनी पक्षाचे जिल्हाप्रमुख यांनी 14 जुलै रोजी आदेश लेखी दिल्याने सरपंच पदासाठी अर्ज दाखल केला होता.मात्र दुपारी दोन वाजता सरपंच पदाची निवड करण्यासाठी सभा सुरू होताच पार्वती पवार यांनी पक्षाच्या आदेशाने आपला अर्ज मागे घेतला.त्यामुळे सरपंच पदाची निवडणूक बिनविरोध झाली.विशेष सभेला राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन सदस्य गैरहजर होते,तर उषा पारधी, नितीन निर्गुडा,मंगेश म्हसकर,श्रद्धा कराळे,पार्वती पवार,धर्मानंद गायकवाड, शारदा साळेकर,शंकर घोडविंदे,जयश्री मानकामे,गीतांजली देशमुख,राजेंद्र लोभी,संतोष शिंगाडे,शिवाली पोतदार,उमा खडे आणि प्रथमेश मोरे असे 15 सदस्य उपस्थित होते.सरपंच पदाच्या निवडणुकीचे महत्व लक्षात घेऊन कर्जत तहसिल कार्यालयातील निवासी नायब तहसीलदार सुधाकर राठोड हे प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत उपस्थित होते.तर मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.तर ग्रामविकास अधिकारी गणेश गायकर यांनी पीठासीन अधिकारी यांना निवडणूक कामी सहकार्य केले.

नवनिर्वाचित सरपंच उषा पारधी या शेतकरी कामगार पक्ष-राष्ट्रवादी आघाडी मधून नेरळ ग्रामपंचायत मध्ये शेकापच्या उमेदवार म्हणून निवडून गेल्या होत्या.त्यामुळे त्यांची सरपंच म्हणून निवड होत असताना शेतकरी कामगार पक्षाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.तर कर्जत आमदार शिवसेनेचे महेंद्र थोरवे हे देखील उपस्थित होते.

Related

Tags: grampanchayatmarathi newsmarathi newspaperneral
Previous Post

रायगडच्या काळ्या मातीत रुजणार जांभळा भात

Next Post

खारिकवाडा पूरग्रस्तांना शेकापतर्फे वस्तूंचे वाटप

Krushival

Krushival

Related Posts

मुंबई

आणखी एक परीक्षा रद्द

August 30, 2026
साखरेवर बसणार लगाम!
sliderhome

साखरेवर बसणार लगाम!

August 25, 2026
अपघात

गणेशमूर्ती कोसळली; दोघांचा मृत्यू

August 23, 2026
मुंबई इंडियन्सची मोठी घोषणा
क्रीडा

मुंबई इंडियन्सची मोठी घोषणा

August 23, 2026
लाडकी बहीण योजना: अपात्रांना 9 हजार 605 कोटींचा लाभ!
sliderhome

लाडकी बहीण योजना: अपात्रांना 9 हजार 605 कोटींचा लाभ!

August 22, 2026
सुटे खाद्यतेल विकल्यास कारवाई
मुंबई

सुटे खाद्यतेल विकल्यास कारवाई

August 20, 2026
Next Post

खारिकवाडा पूरग्रस्तांना शेकापतर्फे वस्तूंचे वाटप

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

August 2026
M T W T F S S
 12
3456789
10111213141516
17181920212223
24252627282930
31  
« Jul    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Not enough quota to unlock this post
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?