Tuesday, June 2, 2026

No products in the cart.

Tag: shrivardhan news

खलाटीत भाताच्या सोनेरी लोंब्या

| श्रीवर्धन | वार्ताहर |समाधानकारक पाऊस व भातशेतीला उपयुक्त वातावरणामुळे तालुक्यात भातशेती तरारली असून उत्पन्न वाढण्याची आशा शेतकऱ्यांना आहे. मध्यंतरी ...

Read moreDetails

बोर्लीपंचतन बसस्थानकाचा तिढा कायम

तीन वर्ष उलटूनही मागणीकडे दुर्लक्ष | दिघी | वार्ताहर |श्रीवर्धन तालुक्यातील बोर्लीपंचतन येथील एसटी निवारा शेडच्या मागणीला तीन वर्ष उलटली ...

Read moreDetails

श्रीवर्धनमध्ये विचार संवाद अभियान

| बोर्लीपंचतन | वार्ताहर |जिल्हास्तरीय अंधश्रध्दा निर्मूलन विचार संवाद अभियानातंर्गत श्रीवर्धन, दिवेआगर, खुजारे गावांना समितीच्या पदाधिकाऱ्यांनी नुकतीच सदिच्छा भेट दिली. ...

Read moreDetails

शेकडो शेतकरी प्रधानमंत्री योजनेपासून वंचित

शेतीवरच उदरनिर्वाह चालवणाऱ्यांना आधार | दिघी | वार्ताहर |कृषी विभागाकडून प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेसाठी लाभार्थ्यांना केवायसी व आधार अपडेट ...

Read moreDetails

खोदलेल्या रस्त्याचे डांबरीकरणाची मागणी

| श्रीवर्धन | वार्ताहर |श्रीवर्धन नगर परिषदेने मागील वर्षी पावसाळा संपल्यानंतर शहरातील जुन्या झालेल्या जलवाहिल्या बदलून नवीन जलवाहिन्या टाकण्याचे काम ...

Read moreDetails

आदगाव येथे तरुणाची आत्महत्या

| दिघी | वार्ताहर |श्रीवर्धन तालुक्यातील आदगाव कुणबीवाडी येथील निलेश बांद्रे (36) तरुणाने आत्महत्या केल्याची घटना मंगळवारी पहाटे 5 वाजता ...

Read moreDetails

श्रीवर्धन समुद्रकिनारी महिलेचा मृतदेह

| श्रीवर्धन | वार्ताहर |समुद्रकिनाऱ्यावर शनिवारी सकाळी एका अनोळखी महिलेचा मृतदेह मिळून आला. जीवरक्षक म्हणून कर्तव्यावर असलेले नयन नारायण चोगले ...

Read moreDetails

श्रीवर्धन बाजारपेठेत मच्छी विक्रेत्या महिलांचे अतिक्रमण

बाजाराने रस्त्याची कोंडी; नगरपरिषदेकडे कारवाईची मागणी | श्रीवर्धन | वार्ताहर |श्रीवर्धन बाजारपेठेत अनेक मच्छी विक्रेत्या महिला मच्छी विक्री करण्यासाठी रस्त्यावर ...

Read moreDetails

भरपावसात श्रीवर्धन पर्यटन हाऊसफुल्ल

| दिघी | वार्ताहर |सलग चार दिवस सुट्यांचा पाऊस असताना, वादळी पावसाने पर्यटनाला चांगलाच फटका दिला. मात्र, चार महिन्यानंतर पहिल्यांदाच ...

Read moreDetails

गटारातून पाण्याची लाईन

गटारे उथळ झाल्याने नागरिकांच्या घरात पावसाचे पाणी | श्रीवर्धन | वार्ताहर |श्रीवर्धन तालुक्यातील भोस्ते गावामध्ये पाणीपुरवठा योजनेचे काम करणाऱ्या ठेकेदाराने ...

Read moreDetails
Page 38 of 52 1 37 38 39 52

दिनांक प्रमाणे न्यूस

June 2026
M T W T F S S
1234567
891011121314
15161718192021
22232425262728
2930  

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

भविष्य

Welcome Back!

Login to your account below

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Add New Playlist

You cannot copy content of this page

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?