Saturday, June 6, 2026

No products in the cart.

Tag: tokyo olympics

ऑलिम्पिक लांबणीवर पडणे लाभदायी – मीराबाई

नवी दिल्ली | वृत्तसंस्था |कोरोना साथीच्या पार्श्‍वभूमीवर ऑलिम्पिक वर्षभराने लांबणीवर पडल्याने मला खांद्याच्या दुखापतीतून सावरण्याबरोबरच अधिक उत्तम प्रकारे या स्पर्धेसाठी ...

Read moreDetails

भारतीय नेमबाजांकडून निराशा

मिश्र दुहेरीच्या पात्रता फेरीतचारही जोडया अपयशीटोक्यो | वृत्तसंस्था | टोक्यो ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धेत सलग चौथ्या दिवशी भारतीय नेमबाजांनी निराशाजनक कामगिरी ...

Read moreDetails

भारतीय महिला हॉकी संघाचा सलग तिसरा पराभव

ब्रिटनने 4-0 गोलनी केली मातनवी दिल्ली | वृत्तसंस्था |भारताच्या महिला हॉकी संघाला बुधवारी पराभवाचं तोंड पहावं लागलं. ग्रेट ब्रिटनच्या संघाने ...

Read moreDetails

पी व्ही सिंधूची नॉकआऊटमध्ये धडक

हाँगकाँगच्या चेंग गँन यीचा केला पराभवनवी दिल्ली | वृत्तसंस्था |भारताची आघाडीची बॅडमिंटनपटू पी.व्ही. सिंधूने टोक्यो ऑलिम्पिकमधील आपल्या कामगिरीत सातत्य ठेवत ...

Read moreDetails

सातार्‍याच्या प्रविण जाधवची कमाल

टोक्यो | वृत्तसंस्था |ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धेमध्ये भारतीय तिरंदाज प्रविण जाधव याने रशियाच्या गलसान बझारझापोव्हला अनपेक्षित धक्का दिलाय. प्रविणने तिरंदाजीमध्ये जागतिक ...

Read moreDetails

भारतीय बॅडमिंटनपटू जिंकूनही पराभूत

सात्विक-चिराग जोडी ऑलिम्पिकमधून बाहेरटोकियो | वृत्तसंस्था |भारतीय खेळाडूंना यंदाच्या टोकियो ऑलिम्पिकमध्ये हवी तशी कामगिरी करता येत नसून, बॅडमिंटन पुरुष दुहेरीत ...

Read moreDetails

भारतीय हॉकी संघाचा स्पेनवर दणदणीत विजय

रुपिंदर पाल सिंह, सिमरनजीत विजयाचे मानकरीटोकियो | वृत्तसंस्था |ऑस्ट्रेलियाकडून झालेल्या दारुण पराभवानंतर निराश झालेल्या भारतीय पुरुष हॉकी संघाने दमदार पुनरागमन ...

Read moreDetails

भारतीय पुरुष हॉकी संघाचा लाजिरवाणा पराभव

ऑस्ट्रेलियाने 7-1 ने चारली धूळटोक्यो | वृत्तसंस्था |टोक्यो ऑलिम्पिकमध्ये रविवारी झालेल्या ग्रुप मॅचमध्ये भारतीय पुरुष हॉकी संघाला ऑस्ट्रेलिया संघाने 7-1 ...

Read moreDetails

भवानी देवीने रचला इतिहास

तलवारबाजीत भारत पहिल्यांदाच विजयीटोक्यो | वृत्तसंस्था |तामिळनाडूच्या सीए भवानी देवीने टोक्यो ऑलिम्पिकमध्ये तलवारबाजीत भारताचं प्रतिनिधित्व करताना इतिहास रचला आहे. तलवारबाजीत ...

Read moreDetails

सानिया मिर्झा-अंकिता रैना पराभूत

पहिल्याच फेरीत पराभवाने स्पर्धेबाहेरटोक्यो | वृत्तसंस्था |टोक्यो ओलिम्पिकमध्ये भारताला पदक जिंकवून देण्यासाठी एक प्रबळ दावेदार असणारी टेनिस स्टार सानिया मिर्झा ...

Read moreDetails
Page 2 of 3 1 2 3

दिनांक प्रमाणे न्यूस

June 2026
M T W T F S S
1234567
891011121314
15161718192021
22232425262728
2930  

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

भविष्य

Welcome Back!

Login to your account below

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Add New Playlist

You cannot copy content of this page

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?