Saturday, July 27, 2024

No products in the cart.

Tag: world

अफगाणमध्ये अराजकता

तालिबान्यांचे वर्चस्व प्रस्थापितमहिलांच्या सुरक्षेचा मुद्या ऐरणीवरकाबूल | वृत्तसंस्था |अफगाणिस्तानावर पूर्णपणे कब्जा मिळविणार्‍या तालिबानी संघटनेेने आता अफगाणिस्तानवर कब्जा केल्यानंतर आता तालिबान्यांचा ...

Read more

जगापुढे आता मारबर्ग विषाणूचे संकट

। नवी दिल्ली । वृत्तसंस्था ।कोरोना महामारी संपली नसतानाच जगापुढे मारबर्ग विषाणूचे संकट उभे ठाकले आहे. हा विषाणू कोरोना, इबोलापेक्षाही ...

Read more

कोरोनापेक्षाही अधिक संसर्गजन्य विषाणूचा प्रादुर्भाव

नवी दिल्ली | वृत्तसंस्था |जगभरामध्ये करोनाच्या साथीने थैमान घातलेलं असतानाच आता जगासमोर एक नवीन संकट उभं राहिलं आहे. पश्‍चिम आफ्रिकेतील ...

Read more

इंग्लंडच्या कसोटी संघाची घोषणा

चार खेळाडूंचं संघात पुनरागमनइंग्लंड | वृत्तसंस्था |इंग्लंड क्रिकेट संघाने भारताविरुद्धच्या पहिल्या दोन कसोटी सामन्यांसाठी संघ जाहीर केला आहे. दोन्ही संघांत ...

Read more

ऑस्ट्रेलियाला 2032 च्या ऑलिम्पिकचे यजमानपद

आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीची घोषणानवी दिल्ली | वृत्तसंस्था |ऑस्ट्रेलियाला 2032 च्या ऑलिम्पिक स्पर्धेचे यजमानपद देण्यात आले आहे. ऑस्ट्रेलियाच्या ब्रिस्बेन येथे ही ...

Read more

चीनमध्ये सर्वात मोठी अतिवृष्टी

बीजिंग | वृत्तसंस्था |चीनच्या मध्य हेनान प्रांतात तब्बल एक हजार वर्षातील सगळ्यात मोठी अतिवृष्टी झाल्याची नोंद झाली आहे. या अतिवृष्टीमुळे ...

Read more

बेसबॉल सामन्याच्यावेळी गोळीबार ; खेळाडूंसह प्रेक्षकांची तारांबळ

एका महिला दर्शकासह तिघेजण जखमीनवी दिल्ली | वृत्तसंस्था |अमेरिकेतील वॉशिंग्टन नॅशनल्स येथील सुरु असलेल्या सामन्यात झालेल्या गोळीबारात एका महिला दर्शकासह ...

Read more

दुर्दैवी घटना ! कोव्हिड रुग्णालयात आगीचा भडका ; 44 रुग्णांचा होरपळून मृत्यू

67 जण जखमी। इराक । वृत्तसंस्था ।इराकमध्ये एका रुग्णालयातील कोव्हिड वार्डामध्ये स्फोट झाला. ऑक्सिजन टँकचा स्फोट झाला. त्यानंतर आग भडकली. ...

Read more

बांगलादेशमध्ये अग्नीतांडव

40 लोकांचा होरपळून मृत्यू, 30 जखमीनवी दिल्ली | वृत्तसंस्था |बांगलादेशमधील एका कारखान्यास शुक्रवारी भीषण आग लागून घडलेल्या दुर्घटनेत 40 लोकांचा ...

Read more
Page 3 of 4 1 2 3 4

दिनांक प्रमाणे न्यूस

July 2024
M T W T F S S
1234567
891011121314
15161718192021
22232425262728
293031  

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

भविष्य

Welcome Back!

Login to your account below

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Add New Playlist

You cannot copy content of this page

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?