• Login
Saturday, August 8, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home sliderhome

रोहा पोलीस निरीक्षकांसह संबंधितांवर तात्काळ कारवाई करा

Sayali Patil by Sayali Patil
April 16, 2022
in sliderhome, क्राईम, रोहा
0 0
0
रोहा पोलीस निरीक्षकांसह संबंधितांवर तात्काळ कारवाई करा
0
SHARES
79
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

आदिवासी संघटना आक्रमक
पोलीस अधीक्षकांना दिले निवेदन

| गोवे-कोलाड | वार्ताहर |

रायगड जिल्ह्यातील रोहा तालुक्यातील शेनवई आदिवासीवाडीतील पत्नीच्या खूनप्रकरणी रोहा पोलीस ठाण्यात अटक असणारा रवींद्र वसंत वाघमारे या कैद्याने चादरीच्या सहाय्याने लॉकअपमध्ये गळफास लावून आत्महत्या केली. या घटनेने एकच खळबळ माजली असून, याप्रकरणी आदिवासी संघटना आक्रमक झाल्या आहेत. याप्रकरणी रोहा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संजय पाटीलसह संबंधित कर्मचारी यांना तात्काळ निलंबित करण्यात यावे, असे निवेदनपत्र जिल्हा पोलीस अधीक्षक अशोक दुधे यांना विविध आदिवासी संघटना यांनी दिले आहे.

यावेळी जिल्हा पोलिस अधीक्षकांना निवेदन देण्यात आलेल्या शिष्टमंडळात महाराष्ट्र राज्य आदिम कातकरी संघटनेचे दत्तू वाघ, रायगड जिल्हा एकलव्य आदिवासी संघटनेचे भिवा पवार, राम कोळी, माणगाव आदिवासी हितरक्षक संघटनेचे उमेश जाधव, बबन कोळी, निजामपूर एकलव्य संघटनेचे नथुराम वाघमारे, रायगड आदिम कातकरी संघटनेचे लहू वाघमारे, पांडुरंग वाघमारे, शशिकांत कोळी, महिला अध्यक्षा गुलाब ताई वाघमारे बेबीताई कापरे, एकनाथ वाघे, विठोबा जाधव, रोहाच्या सभापती गुलाबताई वाघमारे चंद्रकांत पवार विकास कोळी राम सावर, सर्वहारा जन आंदोलनाचे सोपान सुतार,अंकुश वाघमारे आदी कार्यकर्त्यांनी पोलीस अधीक्षक अशोक दुधे यांची भेट घेऊन आदिवासी तरुणाच्या मृत्यूस कारणीभूत ठरलेल्या रोहा पोलीस निरीक्षक संजय पाटील यांच्यासह संबंधित पोलीस कर्मचार्‍यांवर तात्काळ कारवाई करण्याची मागणी केली असून, त्वरित कारवाई न केल्यास आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे.

Related

Tags: krushival mobile appmarathi newsmarathi news raigadmarathi newspaperonline marathi newsroharoha police stationsuicide
Previous Post

उड्डाणपुलाची तातडीने दुरुस्ती करा – प्रीतम म्हात्रे

Next Post

रायगड जिल्हा मुख्याध्यापक संघ आयोजित स्पर्धा

Sayali Patil

Sayali Patil

Related Posts

sliderhome

पीक विम्याकडे शेतकऱ्यांची पाठ

August 7, 2026
sliderhome

मंत्री, लोकप्रतिनिधींनी दिखावेगिरी बंद करा

August 7, 2026
sliderhome

पूल चोरीतील आरोपी आता वनगे मारहाणीतही!

August 7, 2026
sliderhome

राफ्टिंगच्या थरारात तरुणाचा मृत्यू

August 7, 2026
sliderhome

मिसिंग लिंक बोगद्यात फॉर्च्युनरची टेम्पोला धडक

August 7, 2026
Shrivardhan Hospital: रुग्णाशी डॉक्टरचे बेताल वर्तन
sliderhome

Shrivardhan Hospital: रुग्णाशी डॉक्टरचे बेताल वर्तन

August 4, 2026
Next Post
रायगड जिल्हा मुख्याध्यापक संघ आयोजित स्पर्धा

रायगड जिल्हा मुख्याध्यापक संघ आयोजित स्पर्धा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

August 2026
M T W T F S S
 12
3456789
10111213141516
17181920212223
24252627282930
31  
« Jul    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?