• Login
Wednesday, April 22, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home sliderhome

वाहन चालविताना मोबाईलवर बोलणे पडणार चांगलेच महाग

Varsha Mehata by Varsha Mehata
December 14, 2021
in sliderhome, अलिबाग, रायगड
0 0
0
वाहन चालविताना मोबाईलवर बोलणे पडणार चांगलेच महाग
0
SHARES
212
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

अलिबाग | विशेष प्रतिनिधी |
महाराष्ट्र सरकारने मोटर वाहन सुधारणा अधिनियम-2019 ची अंमलबजावणी करण्याचा निर्णय घेतल्याने वाहतुकीचे नियम मोडल्यास वाहनचालकांच्या खिशाला आता चांगलीच चाट पडणार आहे. सुधारित नियमानुसार ई-चलान प्रणालीमध्ये दंडाच्या रकमेबाबत 11 डिसेंबर 2021 च्या मध्यरात्रीपासून बदल करण्यात येणार आहेत. त्यामुळे आता दुचाकी चालविताना मोबाईलवर बोलल्यास 200 रुपयांऐवजी तब्बल एक हजार रुपयांचा दंड भरण्याची तयारी वाहनचालकांना ठेवावी लागणार आहे.

राज्य सरकारने अलीकडेच यासंदर्भात परिपत्रक काढीत मोटर वाहन कायदा-2019 च्या तरतुदी राज्यात लागू करण्याचा निर्णय जाहीर केला होता. 1 डिसेंबरपासून हा नवीन अधिनियम लागू करण्याचे आदेश होते. परंतु वाहतूक पोलिसांच्या दंडवसुलीच्या ई – चलान प्रणालीमध्ये प्रत्यक्षात 11 डिसेंबरच्या मध्यरात्रीपासून नवे बदल अमलात येणार आहेत. त्यामुळे वाहने शिस्तीने चालवावी लागणार असून नियम मोडल्यास 100 पट दंड भरण्याची तयारी ठेवावी लागणार आहे. मोटर वाहन कायदा मोडल्याने होणाऱया दंडाच्या रकमेत वाढ केल्यामुळे रस्ते अपघात कमी होण्यास मदत होईल. तसेच वाहतुकीचे नियम पाळण्यासंदर्भात जागरूकता येऊन नागरिकांना शिस्त लागेल असे परिवहन आयुक्त डॉ. अविनाश ढाकणे यांनी यासंदर्भात म्हटले आहे.

मोटर वाहन कायदा (दुरुस्ती) केंद्राने 1 सप्टेंबर 2019 पासून लागू केला असून त्यातील काही कलमाअंतर्गत आकारण्यात येणाऱया दंडामध्ये बदल करीत दंडाच्या रकमेत काही बदलही केले आहेत. तत्कालीन परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी मोटर वाहन कायद्यातील दंड प्रमाणापेक्षा जास्त असल्याने तो जसाच्या तसा लागू करण्यास विरोध दर्शविला होता.

दादा, मामा, नाना आता विसरा…

राज्य सरकारने लागू केलेल्या मोटर वाहन कायद्यात वाहतूक नियम भंग केल्यास रुपये 200 ते 1 लाखापर्यंतच्या दंडाची तरतूद केली आहे. उदाहरणार्थ वाहन क्रमांक असलेली नंबर प्लेट जर विहीत नमुन्यात नसेल त्यात दादा, मामा, नाना, बाबा फॅन्सी बदल केले असतील तर पहिल्यांदा 500 रुपये, तर दुसऱयावेळी 1500 रुपये दंड आकारण्यात येईल.

Related

Tags: alibagcrimemobileraigad
Previous Post

अन् बांगलादेशाची निर्मिती झाली

Next Post

पाणथळी क्षेत्रात दगड मातीचा भराव

Varsha Mehata

Varsha Mehata

Related Posts

मुलींच्या शिक्षणाला आर्थिक बळ
sliderhome

मुलींच्या शिक्षणाला आर्थिक बळ

April 21, 2026
sliderhome

नवी मुंबई पालिकेचा उपायुक्त एसीबीच्या जाळ्यात

April 21, 2026
sliderhome

घरफोडीच्या गुन्ह्यातील महिलेसह तिघे गजाआड

April 21, 2026
उरण

भोंदू बाबा अशोक खरात प्रकरण

April 21, 2026
जिल्ह्याला गारपिटीसह झोडपले
sliderhome

जिल्ह्याला गारपिटीसह झोडपले

April 21, 2026
पळसदरी धरणात तरुण बुडाला
sliderhome

पळसदरी धरणात तरुण बुडाला

April 21, 2026
Next Post
पाणथळी क्षेत्रात दगड मातीचा भराव

पाणथळी क्षेत्रात दगड मातीचा भराव

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

April 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
27282930  
« Mar    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?