• Login
Monday, April 27, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home sliderhome

तटकरेंच्या खेळीने भाजपाचे कमळ कोमेजले

Krushival by Krushival
April 18, 2024
in sliderhome, राजकीय, रायगड
0 0
0
तटकरेंच्या खेळीने भाजपाचे कमळ कोमेजले
0
SHARES
726
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

भाजपासह धैर्यशिल पाटीलांना करावा लागतोय तटकरेंचा प्रचार

| रायगड | खास प्रतिनिधी |

लोकसभा मतदार संघातून तिकीट मिळवण्यासाठी भाजपाचे धैर्यशिल पाटील यांनी जंगजंग पछाडले होते मात्र, तटकरेंच्या राजकीय खेळी मुळे त्यांच्या पदरात काहीच पडले नाही. उलट भाजपासह त्यांना आता तटकरेंच्या प्रचारासाठी मैदानात उतरावे लागले आहे. तटकरेंचा उमेदवारी अर्ज भरण्यासाठी भाजपाच्या वरिष्ठ नेत्यांसह पाटील हे जातीने हजर होते. तटकरेंनी भाजपासह धैर्यशिल पाटील यांचा चांगलाच गेम केल्याचे त्या निमीत्ताने अधोरेखित होते.

गेल्या एक-दीड वर्षापासून धैर्यशिल पाटील यांनी त्यांचे समर्थक हे रायगड लोकसभेच्या निवडणूकीकडे डोळे लावून बसले होते. रायगडमधून आपल्यालाच उमेदवारी मिळणार अशा वल्गना भाजपाच्या नेत्यांसह धैर्यशिल पाटील यांनी केल्या होत्या. सदरची जागा मिळावी यासाठी त्यांनी महायुतीत दबावतंत्राचा वापर सुरु केला होता. धैर्यशिल पाटील यांना भाजपामध्ये आणणार्‍यांनी पाटील यांच्यामध्ये हवा भरुन तुम्हीच खासदार होणार अशी न पूर्ण होणारी स्वप्न दाखवली. अखरे भाजपासह पाटील यांच्या भ्रमाचा भोपळा तटकरेंच्या जाहिर झालेल्या उमेदवारीने फुटला. तटकरेंनी भाजपाच्या वरिष्ठांना हाताशी घेत आपल्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब केले.

त्यानंतर पाटील हे काही कालावधीसाठी गायब झाल्याची चर्चा होती. अखेर वरिष्ठांच्या मनधरणीनंतर पाटील यांना महायुतीचे तटकरे यांच्या प्रचारासाठी बाहेर पडावे लागले आहे. गुरुवारी झालेलया जाहिर प्रचार सभेत भाजपाचे मंत्री रविंद्र चव्हाण, पेणचे आमदार रविंद्र पाटील, स्वतः धैर्यशिल पाटील यांच्यावर तटकरेंसाठी मते मागण्याची नामुष्की ओढवल्याचे दिसून आले. काहीच दिवसांपूर्वी तटकरेंना आव्हान उभे करणार्‍यांनी आपापली तलवार म्यान केल्याने सर्वांनाच आश्‍चर्याचा धक्का बसला. आपल्या नेत्याची राजकीय कारकिर्द धोक्यात आल्याची जाणीव पाटील यांच्या समर्थकांना वाटू लागल्याचे लागली आहे. त्यामुळे पुढे भविष्य काय असा प्रश्‍न त्यांच्या समर्थकांना पडला नसेल, तर नवलच म्हणावे लागेल.

तटकरेंना मत म्हणजे मोदींना मत
भाजपाच्या हातातून रायगड लोकसभेचे तिकटी गेले आहे. असे असले, तरी आता भाजपाचे नेते हे तटकरेंसाठी मत मागत आहेत. तटकरेंना मत म्हणजे मोदींना मत, यावरच ते स्वतःचे समाधान करुन घेत असल्याचे चित्र आहे. तटकरेंना मत म्हणजे मोदींना मत याच टॅग लाईनचा मुस्लिम समाजाने शिताफीने वापर केला आहे. तटकरेंना मत दिले तर ते भाजपाच्या मोदींना जाणार आहे. त्यामुळे तटकरेंना मतदान करु नका, असा उलटा प्रचार त्यांनी सुरु केला असल्याचे विविध समाजमाध्यमांवर व्हायरल झालेल्या संदेशातून दिसून येते.

Related

Tags: election newsindiakrushival marathi newskrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi news papermarathi news raigadmarathi newspapermarathi online newsnewsnews indianews paperonline marathi newspoliticalpolitical newspoliticsraigadsocial media newssocial newstatkare
Previous Post

गुजरातचा दारूण पराभव

Next Post

इम्पॅक्ट खेळाडू नियमावर नाराजी

Krushival

Krushival

Related Posts

अलिबागमध्ये पर्यटक तरुणीची लग्नाचे अमिष दाखवून फसवणूक
क्राईम

लग्नाचे आमिष दाखवून महिलेवर अत्याचार

April 27, 2026
कलिंगड खाणे बेतले जीवावर; एकाच कुटूंबातील चौघांचा बळी
sliderhome

कलिंगड खाणे बेतले जीवावर; एकाच कुटूंबातील चौघांचा बळी

April 27, 2026
पनवेल

सुरक्षा भिंत पाडल्याप्रकरणी गुन्हा दाखल

April 27, 2026
हॉस्पिटलमधील रोख रक्कम चोरणारा गजाआड
क्राईम

हॉस्पिटलमधील रोख रक्कम चोरणारा गजाआड

April 27, 2026
माणुसकीला काळिमा; कोल्हापुरात महिलेला ठेवलं साखळ दंडाने बांधून
क्राईम

तरुणाला लोखंडी रॉडने मारहाण

April 27, 2026
पेण शहरात गांजा विक्रीला उधाण
sliderhome

पेण शहरात गांजा विक्रीला उधाण

April 27, 2026
Next Post
चीनला आयपीएलचे दरवाजे बंद ?

इम्पॅक्ट खेळाडू नियमावर नाराजी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

April 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
27282930  
« Mar    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?