• Login
Monday, August 24, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home रायगड कर्जत

टॅक्सी चालकांनी भरले खड्डे

Antara Parange by Antara Parange
August 22, 2026
in कर्जत, रायगड
0 0
0
टॅक्सी चालकांनी भरले खड्डे
0
SHARES
5
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

रस्ता सुस्थितीत करण्याचा टॅक्सी संघटनेकडून प्रयत्न

| नेरळ | प्रतिनिधी |

माथेरान या पर्यटनस्थळी जाण्यासाठी एकमेव घाटरस्ता म्हणून नेरळ-माथेरान हा रस्ता आहे. माथेरान डोंगरात मोठ्या प्रमाणात पाऊस पडतो आणि त्यामुळे या घाटरस्त्यातील डांबरी रस्ता खराब होतो. त्यावेळी माथेरानला जाणाऱ्या पर्यटक प्रवासी यांची ने-आण करणाऱ्या टॅक्सी चालकांना रस्त्यातील खड्डे भरावे लागतात. दरम्यान, तब्बल तीन ते चार फुटाचा एकसंघ दगड भरून खड्डा भरण्याची कसरत केली आहे.

थंड हवेचे ठिकाण असलेल्या माथेरानमध्ये सर्वाधिक पर्यटक हे पावसाळ्यातील चार महिने येत असतात. माथेरान डोंगरात पावसाळ्यात 5000 मिली पाऊस होतो. शहरातील रस्ते आणि प्रामुख्याने घाटरस्ता जास्त पर्जन्यमानामुळे खराब होतो. डांबरीकरण केलेला रस्ता दरवर्षी पावसामुळे खराब होत असल्याने नेरळ-माथेरान टॅक्सी संघटनेचे टॅक्सी चालकांना रस्त्यावरील खड्डे अनेकदा भरावे लागतात. यावेळी घाटरस्त्यातील चांगभले मंदिर भागातील रस्ता सर्वाधिक खराब झाला आहे. त्या भागात पावसाचे पाणी रस्त्यातून वाहत जात असल्याने रस्त्यावची दुरवस्था झाली आहे. दरम्यान, रस्त्याची खोली किमान दोन फूट झाल्यान वाहनचालकांसाठी हा रस्ता धोकादायक बनला होता. तसेच या ठिकाणी वळणावर तीव्र उतार असून, त्याच ठिकाणी 3 फुटाचा खड्डा पडला आहे. त्यामुळे तो खड्डा भरण्यासाठी चक्क मालवाहू टेम्पोची मदत घ्यावी लागली. तो खड्डा बुजविण्यासाठी या मालवाहू टेम्पोमधून मोठमोठे दगड आणण्यात आले आणि त्याद्वारे येथील खड्डा बुजविण्यात आला. तब्बल तासभर टॅक्सी चालक हे दगड उचलून खड्डे भरण्याची कामे करीत होते. टॅक्सी चालकांच्या सेवाभावी वृत्तीमुळे नेरळ-माथेरान घाटातून खासगी वाहनांचा देखील प्रवास सुखकर झाला आहे.

प्रशासनाने लक्ष घालण्याची गरज
माथेरानमध्ये दि.15 ऑगस्ट रोजी किमान 50 हजार पर्यटक आले होते. तसेच, नगरपरिषदेच्या प्रवासी स्वच्छता कर येथे 45 हजार पर्यटकांची नोंद झाली आहे. त्या एका दिवसात या सर्व पर्यटकांना नेरळ-माथेरानच्या टॅक्सी संघटनेच्या चालकांनी सेवा दिली आहे. परंतु, येथील घाटरस्त्यावरील खड्ड्यांमुळे चालकांसह पर्यटकांना नाहक त्रास सहन करावा लागला. त्यामुळे संबंधित प्रशासनाने लक्ष घालून नेरळ-माथेरान घाटरस्त्याच्या दुरूस्तीसाठी दरवर्षी प्रयत्न करावेत. त्यामुळे माथेरान हे पर्यटनस्थळ आणखी फुलून येईल आणि सर्वांना व्यवसाय मिळेल, असे नेरळ-माथेरान टॅक्सी संघटनेच्या टॅक्सी चालकांमधून बोलले जात आहे.

Related

Tags: filled the potholesindiakrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi news raigadmarathi newspapermatheran newsneral newsnewsnews indiaonline marathi newspotholesraigadsocial media newssocial newstaxi driver
Previous Post

गणेशोत्सवात वाहतूक कोंडीचे विघ्न?

Next Post

ईव्हीएमविरोधात शेकापचे आंदोलन

Antara Parange

Antara Parange

Related Posts

sliderhome

२४ वर्षांची परंपरा, आता Gen-Z च्या हाती वारसा; मानाच्या दहीहंडीला प्रशांत नाईक यांची नवी दिशा

August 23, 2026
चिंचोटीतील ‌‘जलजीवन‌’ चौकशीच्या फेऱ्यात!
sliderhome

चिंचोटीतील ‌‘जलजीवन‌’ चौकशीच्या फेऱ्यात!

August 23, 2026
अलिबाग

ब्लू फ्लॅगसाठी किनारपट्टी सज्ज

August 23, 2026
sliderhome

ग्रामसेवकांच्या हजेरीवर आता ‌‘डिजिटल‌’ लक्ष!

August 23, 2026
ऐन सणासुदीत महागाईचा नारळ!
sliderhome

ऐन सणासुदीत महागाईचा नारळ!

August 23, 2026
एकाच रस्त्याला दोनदा निधी?
sliderhome

एकाच रस्त्याला दोनदा निधी?

August 23, 2026
Next Post
ईव्हीएमविरोधात शेकापचे आंदोलन

ईव्हीएमविरोधात शेकापचे आंदोलन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

August 2026
M T W T F S S
 12
3456789
10111213141516
17181920212223
24252627282930
31  
« Jul    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Not enough quota to unlock this post
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?