• Login
Saturday, February 21, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home रायगड कर्जत

भाजपवासी दहा नगरसेवकांवर पक्षांतरबंदीचे सावट

Varsha Mehata by Varsha Mehata
June 22, 2021
in कर्जत, राजकीय, रायगड
0 0
0
भाजपवासी दहा नगरसेवकांवर पक्षांतरबंदीचे सावट
0
SHARES
170
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

शिवसेनेकडून अपील दाखल; अपात्रतेची टांगती तलवार
नेरळ | वार्ताहर |
माथेरान गिरिस्थन नगरपरिषदेच्या दहा नगरसेवकांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता. त्या सर्व नगरसेवकांवर पक्षांतर बंदी कायद्यांतर्गत अपात्रतेची टांगती तलवार आली आहे. शिवसेनेच्या वतीने पक्षाचे मुख्य सचिव खा. अनिल देसाई यांनी रायगड जिल्हाधिकारी यांच्याकडे अपील केले आहे.दरम्यान, या अपिलावर 30 जून रोजी सुनावणी होणार असून, या सुनावणीकडे जिल्ह्याचे लक्ष लागून राहिले आहे.

view more
शरद पवारांच्या बैठकिला शिवसेनेचे नेते गैरहजर

27 मे रोजी माथेरान गिरीस्थान नगरपरिषदेमधील उपनगराध्यक्ष आकाश चौधरी तसेच नगरसेवक रुपाली आखाडे, प्रियांका कदम, ज्योती सोनावले, प्रतिभा घावरे, संदीप कदम, सुषमा जाधव, राकेश चौधरी, सोनम दाभेकर आणि स्वीकृत सदस्य चंद्रकांत जाधव यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता.त्यानंतर माथेरान नगरपालिकेमधील शिवसेनेची सत्ता एकाच वेळी दहा सदस्यांनी पक्ष सोडल्याने खालसा झाली होती. मात्र, पक्ष राज्यात सत्तेत असताना, पक्षातील दहा सदस्यांनी एकाचवेळी पक्षाला जय महाराष्ट्र करणे हे शिवसेना पक्षाला रुचले नाही. पक्षाचे प्रमुख आणि राज्याचे मुख्यमंत्री असलेले उद्धव ठाकरे यांनी या पक्षप्रवेशाची गंभीर दखल घेत अगदी त्याच दिवशी पक्ष सोडून गेलेल्या कोणत्याही नगरसेवक, नगरसेविका यांना विनंती न करता थेट पक्षांतर बंदी कायद्याचे पत्र रायगड जिल्हाधिकारी यांना पाठवून दिले.

view more
कोरोनावर राहुल गांधींची श्‍वेतपत्रिका

भाजपमध्ये प्रवेश करताना किमान 10 सदस्य यांनी शिवसेना सोडली पाहिजे असे भाजप पक्षाकडून सांगण्यात आले होते. त्यानुसार 10 सदस्यांनी शिवसेना पक्ष सोडून भाजपात प्रवेश केला, परंतु त्यात एक स्वीकृत सदस्य असल्याने शिवसेना पक्ष सोडून भाजपात प्रवेश करणार्‍या सदस्यांची संख्या नऊ राहते. माथेरान नगरपरिषदमध्ये शिवसेनेचे 14 नगरसेवक आणि एक नगराध्यक्ष असे 15 सदस्य निवडून आले होते. त्यामुळे त्यातून फुटून नवीन गट स्थापन करण्यासाठी किंवा इतर पक्षात आघाडीमध्ये प्रवेश करण्यासाठी किमान दहा सदस्यांची गरज होती आणि भाजपात प्रवेश केलेल्या जनतेतून निवडून आलेल्या सदस्यांची संख्या ही नऊ आहे. त्यामुळे त्या सर्वांवर पक्षांतर बंदी कायद्याद्वारे कारवाई करावी, अशी मागणी शिवसेनेने पत्राद्वारे केली आहे. त्यामुळे भाजपात प्रवेश करणार्‍या सदस्यांबाबत पक्षांतर बंदीचे सावट आले आहे. यावर्षअखेर माथेरान गिरिस्थन नगरपरिषदची सार्वत्रिक निवडणूक अपेक्षित आहे. त्यामुळे भाजपात प्रवेश करणार्‍या 10 सदस्यांना जरी पक्षांतर बंदी कायद्यानुसार आपले पद गमवावे लागले, तरी त्यांचा कार्यकाळ काही महिन्यांचा शिल्लक राहणार असल्याने त्यांनी फार काही गमवले असे होणार नाही.

Related

Tags: bjpmarathi newsneralpoliticsraigadshivsena
Previous Post

आता घरोघरी लसीकरण

Next Post

वोटर आयडी आहे; पण कलर फोटो नाही! मग काय करायचे? त्यासाठी व्हिडिओ नक्की पहा…(KV News)

Varsha Mehata

Varsha Mehata

Related Posts

रायगडचा पाणी टंचाई आराखडा नऊ कोटींचा
sliderhome

रायगडचा पाणी टंचाई आराखडा नऊ कोटींचा

February 20, 2026
माणुसकीला काळिमा; कोल्हापुरात महिलेला ठेवलं साखळ दंडाने बांधून
sliderhome

दारूच्या नशेतून एकाची हत्या

February 20, 2026
गंभीर आजारांवर आता घरपोच उपशामक काळजी सेवा
sliderhome

गंभीर आजारांवर आता घरपोच उपशामक काळजी सेवा

February 20, 2026
प्रतापगड पर्वाने जागविला इतिहास
sliderhome

प्रतापगड पर्वाने जागविला इतिहास

February 20, 2026
झाडांच्या फांद्यांमुळे पथदिव्यांच्या उजेडला अडथळा
पनवेल

झाडांच्या फांद्यांमुळे पथदिव्यांच्या उजेडला अडथळा

February 20, 2026
राहुल गांधी यांना जिवे मारण्याची धमकी
नवी दिल्ली

राहुल गांधी यांना जिवे मारण्याची धमकी

February 20, 2026
Next Post

वोटर आयडी आहे; पण कलर फोटो नाही! मग काय करायचे? त्यासाठी व्हिडिओ नक्की पहा...(KV News)

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?