मृताच्या कुटुंबियांना दहा हजारांची मदत

| उरण | वार्ताहर |
उरण तालुक्यातील जांभूळपाडा येथील कातकरी वाडीवरील घर कोसळून झालेल्या अपघातात राम कातकरी या इसमाचा मृत्यू झाला. त्याच्या कुटुंबाला सामाजिक कार्यकर्ते राजू मुबंईकर यांनी ही घटनास्थळी 10 हजारांची आर्थिक मदत केली. डे उरण तालुका मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष घन:श्याम कडू यांच्या हस्ते ही मदत सुपूर्द केली. तसेच या कुटूंबियांना मदत स्वरूपात साहित्य अथवा वस्तू देण्याचे आवाहनही त्यांनी समाज बांधवांना केले आहे.

Exit mobile version